TRENDING:

Raksha Bandhan 2025 : राखी, भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक..! आजच्या दिवशी प्रियजनांना द्या खास शुभेच्छा..

  • Published by:
Last Updated:
Raksha Bandhan Wishes In Marathi : रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त सर्व भावा-बहिणींना खूप खूप शुभेच्छा! रक्षाबंधन हा केवळ एक धागा नाही, तर तो भाऊ आणि बहिणीच्या अतूट प्रेमाचे आणि विश्वासाचे प्रतीक आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, तर भाऊ तिचे आयुष्यभर संरक्षण करण्याचे वचन देतो. हे बंधन केवळ रक्ताचे नाही, तर प्रेम, आदर आणि मैत्रीचे आहे. आजच्या दिवशी सर्वांना या खास शुभेच्छा देऊन वाढावा सणाचा आनंद..
advertisement
1/9
राखी, भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक! आज प्रियजनांना द्या या खास शुभेच्छा..
कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे.. म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं खूप गोड आहे.. रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
advertisement
2/9
भांडण, रुसवे फुगवे आणि प्रेम, सर्वकाही एकाच नात्यात मिळते, ते भावा बहिणीचे पवित्र नाते असते.. रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
advertisement
3/9
बंध नात्याचे राखीच्या धाग्यात बांधले.. बहीण भावाच्या नात्याचे धागे अधिक घट्ट जुळले.. रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
advertisement
4/9
तुझे माझे जमेना अन् तुझ्यावाचून करमेना.. कितीही भांडले तरी वीण नात्यातील तुटेना.. राखीपोर्णिमेच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !
advertisement
5/9
बहिणीच्या रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, बहिण-भावाच्या दृढ नात्याचा हा सण.. रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
advertisement
6/9
लहान असो वा मोठी, बहीण हवी एक तरी पाठिशी, प्रेमळ असो वा थोडी चिडकी, बहिण असतेच नेहमी हवी हवीशी.. रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
advertisement
7/9
अंधारात असते साथ त्याची आनंदात त्याच्याच कल्ला असतो, अनुभवी आणि निरपेक्ष, हक्काचा माझ्या भावाचा सल्ला असतो.. रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
advertisement
8/9
एक धागा, एक विश्वास, रक्षाबंधनाचा हा सण, प्रत्येक भावाबहिणीसाठी खास.. रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
advertisement
9/9
भावाचा सल्ला मला कायम, विकासाच्या मार्गावर नेतो, भाऊच आहे तो माझा जो प्रत्येक संकटात माझी साथ देतो.. रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Raksha Bandhan 2025 : राखी, भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक..! आजच्या दिवशी प्रियजनांना द्या खास शुभेच्छा..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल