Rang Panchami 2024 : 'अगं नाच नाच राधे, उडवुया रंग..' सर्वांना द्या रंगपंचमीच्या 'या' खास शुभेच्छा
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Rang Panchami Wishes In Marathi : यंदा 30 मार्चला रंगपंचमी आहे. होळीनंतर येणारा रंगपंचमी हा सणही देशात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. असे मानले जाते की रंगपंचमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने राधा राणीसोबत रंग खेळले होते. त्यामुळे रंगपंचमीच्या दिवशी श्रीकृष्णासोबत राधाजीचीही विशेष पूजा केली जाते. या रंगपंचमीच्या शुभेच्छा सर्वांना देऊन दिवस रंगीत करा.
advertisement
1/12

रंगात रंगुनी जाऊ, सुखात चिंब न्हाऊ, जीवनात राहू दे रंग, सौख्याचे आनंद तरंग.. रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
2/12
एक रंग मैत्रीचा, एक रंग आनंदाचा, सण आला उत्सवाचा, साजरा करूया चला सण रंगाचा.. रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
3/12
आज आहे रंगाचा सण, तुमच्या आयुष्यात येऊ दे आनंदाचे क्षण.. रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
4/12
रंग लागू दे, स्नेह जगू दे, नाती जोडू चला, उल्हासाने साजरा करू हा रंगोत्सव.. रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
5/12
रंग न जाणती जात न भाषा, चला उडवू रंग वाढू दे प्रेमाची नशा, साजरी करू धुळवड, ही मणी अशा.. रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
6/12
रंगुनी जाऊ रंगात आता, अखंड उठू दे मनी तरंग, तोडून सारे बंधन सारे, असे उधळूया आज हे रंग.. रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
7/12
रंग नात्याचा, रंग आनंदाचा, आला रंगाचा सण, साजरा करूया सण रंगपंचमीचा.. रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
8/12
रंगपंचमीचे रंग जणू, एकमेकांच्या रंगात रंगतात, असूनही रंग वेगळे, रंगाचे महत्व जाणतात.. रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
9/12
प्रेमाचा रंग उधळू दे, आयुष्यात रंग येऊ दे, रंग घेऊन येवो तुमच्या जीवनात आनंदाची लहर.. रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
10/12
रंगात रंगले माझे हात, गाली तुझ्या लावून उमगली मला प्रेमाची वाट.. रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
11/12
रंगाच्या उत्सवात नाचत आहे मन माझे, रंगात मन माझे आज झुलत आहे.. रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
12/12
सण आला रंगाचा, प्रेमाचा आणि हर्षाचा.. रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Rang Panchami 2024 : 'अगं नाच नाच राधे, उडवुया रंग..' सर्वांना द्या रंगपंचमीच्या 'या' खास शुभेच्छा