Arjun Tendulkar : 'माझा लेक जेव्हा सानियाला घरी घेऊन आला','तेव्हा...', सचिनच्या त्या वाक्यानंतर अर्जुन तेंडुलकर सर्वांसमोर लाजला
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
अर्जुन तेंडुलकर लवकरच सानिया चांडोक या दोघांच लग्न हे 5 मार्च 2026 ला होणार आहे.या लग्नाची जोरदार तयारी सूरू आहे.
advertisement
1/7

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याचा लेक अर्जुन तेंडुलकर लवकरच सानिया चांडोक सोबत लग्न बंधनात अडकणार आहे. या लग्नाची प्रचंड चर्चा आहे.
advertisement
2/7
सचिन तेंडुलकरने या लग्नाचे निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यासह राज्यातील बड्या राजकीय नेत्यांसह इतर व्यक्तींना दिले आहे.
advertisement
3/7
अर्जुन तेंडुलकर लवकरच सानिया चांडोक या दोघांच लग्न हे 5 मार्च 2026 ला होणार आहे.या लग्नाची जोरदार तयारी सूरू आहे.
advertisement
4/7
या लग्नाआधी सचिन तेंडुलकर त्याचा मुलगा अर्जुन आणि होणारी सून सानिया चांडोकला घेऊन प्री वेडींग सेलीब्रेशन करण्यासाठी जामनगरला पोहोचला होता. तिथे मुकेश अंबानी यांच्या कुटुंबियांनी मिळून जोडप्याला आशीर्वाद दिला.या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे.
advertisement
5/7
या सेलीब्रेशन दरम्यान सचिन तेंडुलकरने एक इमोशनल भाषण देखील दिलं होतं. जेव्हा मुलगा एका मुलीला घरी घेऊन येतो, आणि तिची ओळख करून देतो, तेव्हा कळतं आपला मुलगा मोठा झाला आहे,असे सचिन तेंडुलकर म्हणाला होता.
advertisement
6/7
हे दोघेही एकमेकांवर प्रचंड प्रेम करतात.अर्जुन मला तुझ्यावर गर्व आहे, तुझ्या आयुष्यात इतकं खास कुणी आलं आहे.जो तुझ्यावर इतकं प्रेम करते आहे आणि तुही तिच्यावर खूप प्रेम करत आहे, सचिनचे हे शब्द ऐकुण अर्जुन तेंडुलकर सर्वांसमोर लाजला होता.
advertisement
7/7
दरम्यान सचिन तेंडुलकर ज्यावेळेस अर्जून तेंडुलकर बाबत बोलत होता, तेव्हा त्याच्या मनात गर्वाची भावना होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Arjun Tendulkar : 'माझा लेक जेव्हा सानियाला घरी घेऊन आला','तेव्हा...', सचिनच्या त्या वाक्यानंतर अर्जुन तेंडुलकर सर्वांसमोर लाजला