TRENDING:

Sexual Health : कितीही आवडत असतील तरीही नवविवाहित लोकांनी खाऊ नयेत या गोष्टी, नंतर होईल पश्चाताप

Last Updated:
चांगल्या लैंगिक आरोग्यासाठी काही गोष्टी आहारात घेणं टाळणे गरजेचे असते. विशेषत: ज्यांचे नुकतेच नवीन लग्न झाले आहे किंवा होणार आहे, त्यांनी विशेष खबरदारी घ्यावी.
advertisement
1/7
कितीही आवडत असतील तरीही नवविवाहित लोकांनी खाऊ नयेत या गोष्टी, नंतर होईल पश्चाताप
चांगल्या लैंगिक आरोग्यासाठी काही गोष्टी आहारात घेणं टाळणे गरजेचे असते. विशेषत: ज्यांचे नुकतेच नवीन लग्न झाले आहे किंवा होणार आहे, त्यांनी विशेष खबरदारी घ्यावी. काही पदार्थ खाल्ल्याने त्यांचा कामजीवनावर परिणाम होऊ शकतो.
advertisement
2/7
आहार आणि जीवनशैलीच्या सवयींचाही आपल्या लैंगिक आरोग्यावर परिणाम होतो. तुम्ही नवीन विवाहित असाल किंवा लग्न करणार असाल तर काही गोष्टींचे सेवन टाळा.
advertisement
3/7
जास्त कॉफी प्यायल्याने पुरुषांमध्ये कॉर्टिसॉल नावाचा स्ट्रेस हार्मोन तयार होतो. त्यात कॅफिन असते, ज्यामुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडते.
advertisement
4/7
चीज चीजमध्ये भरपूर चरबी असते. चीज खाल्ल्याने अनेकदा शरीरात विषारी पदार्थ तयार होतात. त्यामुळे स्त्री-पुरुषांमध्ये इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन आणि टेस्टोस्टेरॉन या सेक्स हार्मोन्सची निर्मिती मंदावू शकते.
advertisement
5/7
पुदीना श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी अनेकजण पुदिना खातात. परंतु, पुदिन्यात असलेल्या मेन्थॉलमुळे लैंगिक उत्तेजना कमी होऊ शकते, त्यामुळे लग्नानंतरच्या काळात पुदीना खाणं टाळावे.
advertisement
6/7
कॉर्नफ्लेक्स खाणेही या काळात टाळले पाहिजे, कॉर्नफ्लेक्स शक्तीवर्धक असले तरी लग्नानंतर लगेच त्याचा आहारात समावेश करणे त्रासदायक ठरू शकते. ते खाल्ल्याने लैंगिक जीवनावर परिणाम होतो.
advertisement
7/7
लग्नानंतर कामजीवनावर परिणाम करणाऱ्या काही गोष्टींमध्ये सोड्याचाही समावेश होतो. सोडा प्यायल्याने तुमच्या लैंगिक जीवनावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. सोडा तुमचे वजन आणि मूड प्रभावित करतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Sexual Health : कितीही आवडत असतील तरीही नवविवाहित लोकांनी खाऊ नयेत या गोष्टी, नंतर होईल पश्चाताप
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल