TRENDING:

Shiv Jayanti HD Images : शिव जयंतीसाठी फोटो शोधताय? इथे पाहा शिवाजी महाराजांचे बेस्ट HD इमेजेस..

Last Updated:
Shiv Jayanti HD Images : 28 मार्चला छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती असते. या दिवशी महाराजांच्या जयंती विशेष शुभेच्छा आणि त्यांचे विचार लोक एकमेकांसोबत शेअर करतात अशावेळी महाराजांचे छान एचडी इमेजेस सर्वांना हव्या असतात. आज माही अशाच कलाही इमेजेस तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
advertisement
1/9
शिव जयंतीसाठी फोटो शोधताय? इथे पाहा शिवाजी महाराजांचे बेस्ट HD इमेजेस..
प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस… सिहांसनाधीश्वर… योगीराज… श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!
advertisement
2/9
जगातील एकमेव राजा असा आहे, ज्याने स्वतःसाठी एकही, राजवाडा महल नाही बांधला, तो राजा म्हणजे, छत्रपती श्री शिवाजी महाराज, इतिहासाच्या पानावर.. रयतेच्या मनावर.., मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर… राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती.. जय शिवराय..!
advertisement
3/9
मावळ्यांचे वर्तन… हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण.. जय शिवराय..!
advertisement
4/9
भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता…., झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता.. जय भवानी.. जय शिवाजी.. !
advertisement
5/9
तमाम शिवभक्तांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा..!
advertisement
6/9
उत्सव आमच्या राजांचा, शिवजयंतीची हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
7/9
जय भवानी । जय शिवाजी, आशीर्वादासोबतच विचार घेऊया, लोककल्याणकारी राज्य घडवूया… शिवजयंतीच्या शुभेच्छा..!
advertisement
8/9
श्वासात रोखुनी वादळ, डोळ्यात रोखली आग.. देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ… शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
9/9
जगातील एकमेव राजा असा आहे ज्याचा जन्म आणि मृत्यु किल्ल्यावरच झाला, तो राजा म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज, शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Shiv Jayanti HD Images : शिव जयंतीसाठी फोटो शोधताय? इथे पाहा शिवाजी महाराजांचे बेस्ट HD इमेजेस..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल