Inspirational Quotes : प्रभू श्री राम यांचे प्रेरणादायी गुण तुमचं आयुष्य बदलतील! अंगिकारल्यास ध्येय होईल सहज साध्य
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
shree ram inspirational quotes : प्रभू श्री राम सर्वांसाठी खरोखरच आदर्श आहेत. त्यांच्या स्वभावातील शालीनता-प्रेम, वागण्या-बोलण्यातील सहजता आणि निर्मळता. त्याचबरोबर त्यांची नैतिकता आणि एकनिष्ठता. या सर्व गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आज आम्ही तुम्हाला असेच काही प्रेरणादायी विचार सांगत आहोत.
advertisement
1/6

प्रत्येकाच्या जीवनात एक सखा कृष्ण आवश्यक आहे, तसाच प्रत्येकाच्या मनात मर्यादा पुरुषोत्तम, प्रभू श्री राम असणं आवश्यक आहे..
advertisement
2/6
आदर्श घ्यावा तर तो प्रभूरामचंद्राचा, कारण त्यांच्यासारखा राजा, मातृ-पितृवचनी पुत्र आणि एकवचनी पुरुष भविष्यात कधीच होऊ शकत नाही..
advertisement
3/6
सुख आणि दुःख आयुष्यातील असे पाहुणे आहेत, जे नेहमी आमंत्रणाशिवायच येतात..
advertisement
4/6
जे आपल्या हक्काचे नाही, ते मिळवण्याची इच्छा होते, तेव्हा महाभारताला सुरुवात होते.. जे आपल्या हक्काचे आहे, तेही सोडण्याइतके मन मोठे होते, तेव्हा रामायणाची सुरवात होते..
advertisement
5/6
संकटं, अंताचे संकेत देत नाहीत, तर योग्य मार्ग दाखवतात..
advertisement
6/6
ज्या व्यक्तीच्या आयुष्यात पाप नाही, जो कायम सदमार्गावरुन चालतो, त्यालाच प्रभू राम प्रसन्न होतात..
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Inspirational Quotes : प्रभू श्री राम यांचे प्रेरणादायी गुण तुमचं आयुष्य बदलतील! अंगिकारल्यास ध्येय होईल सहज साध्य