Birthday Wishes : उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा! प्रिय व्यक्तीला खास शब्दात द्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Special Birthday Wishes In Marathi : फक्त हॅपी बर्थडे नाही.. यावेळी आपल्या प्रिय व्यक्तीला या खास शब्दात द्या शुभेच्छा. या शुभेच्छा भक्तिमय अनीतितक्याच प्रेमळ आहेत. तुमच्या खास व्यक्तीला या शुभेच्छा नक्की आवडतील..
advertisement
1/3

तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो, हीच मनस्वी शुभकामना, उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा..!
advertisement
2/3
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी, कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी, तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे, तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे, आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा..!
advertisement
3/3
नेहमी निरोगी रहा तंदुरुस्त राहा आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा, भूतकाळ विसरून जा आणि नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा, आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो, उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा..!
advertisement
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Birthday Wishes : उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा! प्रिय व्यक्तीला खास शब्दात द्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..