TRENDING:

Shirdi News : हॉटेलमध्ये बहीणभावाचा मृतदेह आढळला धक्कादायक अवस्थेत, शिर्डीतील घटना

Last Updated:
Shirdi News : शिर्डीतील एका हॉटेलमध्ये भाऊ बहिणीने एकत्र आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. (हरीष दिमोटे, प्रतिनिधी)
advertisement
1/5
हॉटेलमध्ये बहीणभावाचा मृतदेह आढळला धक्कादायक अवस्थेत, शिर्डीतील घटना
अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीतून धक्कादायक घटना समोर आली आहे.
advertisement
2/5
शिर्डीतील हॉटेल यशराजमध्ये भाऊ बहिणीने गळफास घेऊन जीवन संपवल्याचं समोर आलं आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
advertisement
3/5
श्रीरामपुर तालुक्यातील निमगाव खैरी येथे राहणाऱ्या निखिल किशोर वरुळे (वय 28) आणि निकिता किशोर वरुळे (वय 25) या बहिणभावाने एकत्रच आत्महत्या केली.
advertisement
4/5
घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल झाला आहे.
advertisement
5/5
बहिण भावाने आत्महत्या केल्याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून शिर्डी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या पथकाकडून तपास सुरू आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/अहमदनगर/
Shirdi News : हॉटेलमध्ये बहीणभावाचा मृतदेह आढळला धक्कादायक अवस्थेत, शिर्डीतील घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल