कच घ्यायला ट्रॅक्टरमधून निघाले, रस्त्यात अघटित घडलं, होत्याचं नव्हतं झालं, बापलेकाचा मृत्यू
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
भुसावळ तालुक्यातील वरणगावच्या सिध्देश्वर नगरातील मजूर किन्ही विल्होळा शिवारातील गिट्टी मशीनवर कच घेण्या करीता ट्रॅक्टरने जात असताना अचानक पलटी झाला.
advertisement
1/5

जळगाव (भुसावळ): भुसावळ तालुक्यातील वरणगावातील सिद्धेश्वर नगरातील मजूर ट्रॅक्टरने किन्ही शिवारातील गिट्टी मशीनवर कच घेण्याकरीता जात होते.
advertisement
2/5
त्यावेळी ट्रॅक्टर पलटी झाल्याने यात बापलेकांचा मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
advertisement
3/5
भुसावळ तालुक्याती वरणगावच्या सिध्देश्वर नगरातील मजूर किन्ही विल्होळा शिवारातील गिट्टी मशीनवर कच घेण्या करीता ट्रॅक्टरने जात असताना अचानक ट्रॅक्टरमध्ये बिघाड झाल्याने ट्रॅक्टर रस्त्यावरच पलटी झाला.
advertisement
4/5
यात चालक संजय श्रावण साबळे (वय ४०) याच्या सोबत चालकाचा ७ वर्षीय मुलगा भुषण संजय साबळे याचा देखील मृत्यू झाला.
advertisement
5/5
सोबत असलेला मजूर अक्षय संतोष मोरे (वय २४) हा गंभीर जखमी झाला. त्यास पुढील उपचारास शासकीय रुग्णालयात रवाना केले आहे. या घटनेमुळे वरणगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
कच घ्यायला ट्रॅक्टरमधून निघाले, रस्त्यात अघटित घडलं, होत्याचं नव्हतं झालं, बापलेकाचा मृत्यू