लातूरमध्ये इमारतीला भीषण आग; तिघांचा होरपळून मृत्यू, अनेकांनी उड्या मारून वाचवला जीव
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
नितिन बनसोडे 26 ऑक्टोबर : लातूर शहरातील उद्योग भवन परिसरातील एका तीन मजली बिल्डिंगला सकाळच्या सुमारास भीषण आग लागली.
advertisement
1/6

या भीषण आगीत दोन महिलांसह एका पुरुषाचा होरपळून मृत्यू झाला आहे .
advertisement
2/6
अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली आहे.
advertisement
3/6
माात्र अग्निशमक दलाला उशीर झाल्यामुळे आगीचा भड़का उडाला
advertisement
4/6
इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील तीन जणांनी उड़या मारून आपला जीव वाचवला
advertisement
5/6
तर आगीत होरपळून तिघांनी आपला जीव गमावला आहे
advertisement
6/6
दरम्यान मयतांची नावं आणि आगीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/लातूर/
लातूरमध्ये इमारतीला भीषण आग; तिघांचा होरपळून मृत्यू, अनेकांनी उड्या मारून वाचवला जीव