Latur News : लातुरात फुगे भरायच्या सिलेंडरचा स्फोट, एकाचा जाग्यावर मृत्यू, 12 जण जखमी, घटनेचे भयंकर PHOTO
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Latur News : फुग्यांमध्ये गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सिलिंडरच्या स्फोटात अनेकजण जखमी झाले आहेत. (नितिन बनसोडे, प्रतिनिधी)
advertisement
1/5

लातूर शहरातील तावरजा कॉलनी इस्लामपुरा भागात फुगे भरणाऱ्या गॅसचा स्फोट झाला.
advertisement
2/5
या स्फोटात फुग्यात गॅस भरणाऱ्या रामा नामदेव इंगळे या 49 वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झाला तर 12 वर्षाखालील 12 लहान मुले जखमी झाले आहेत.
advertisement
3/5
जखमींना उपचारासाठी लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमीपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली.
advertisement
4/5
फुग्यामध्ये गॅस भरताना सायंकाळच्या सुमारास झाला स्फोट झाल्याचं येथील नागरिकांनी सांगितलं.
advertisement
5/5
अपघातात दोन लहान मुलांची प्रकृती गंभीर असल्याचं प्रभारी अधिष्ठाता, स्व. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर यांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/लातूर/
Latur News : लातुरात फुगे भरायच्या सिलेंडरचा स्फोट, एकाचा जाग्यावर मृत्यू, 12 जण जखमी, घटनेचे भयंकर PHOTO