TRENDING:

Ratnagiri News: रत्नागिरी स्फोटांनी हादरले,दोन जण गंभीर जखमी; Photo समोर

Last Updated:
घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून तपास नेमका स्फोट कशामुळे झाला याचा तपास करत आहे.
advertisement
1/6
Ratnagiri News: रत्नागिरी स्फोटांनी हादरले,दोन जण गंभीर जखमी
रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोटे एमआयडीसीमध्ये आज दोन भीषण घटना घडल्या आहेत.
advertisement
2/6
दुपारी एक वाजता लासा कंपनीमध्ये भीषण आग लागल्यानंतर दोन तासानंतरच एकविला ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये रिऍक्टरचा स्फोट झालाय
advertisement
3/6
यामध्ये दोन कामगार होरपडल्याची घटना घडली असूव गंभीर जखमी झालेल्या दोन्ही कर्मचाऱ्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे
advertisement
4/6
मात्र या ठिकाणी कोणतीही रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने जखमी कामगारांना दुचाकी वर नेण्यात आले.
advertisement
5/6
घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून तपास नेमका स्फोट कशामुळे झाला याचा तपास करत आहे.
advertisement
6/6
एका दिवशी दोन मोठ्या दुर्घटनामुळे लोटे एमआयडीसी हादरली असून प्रदुषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Ratnagiri News: रत्नागिरी स्फोटांनी हादरले,दोन जण गंभीर जखमी; Photo समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल