TRENDING:

ST accident : रत्नागिरीमध्ये मोठा अपघात, दोन एसटी बसची समोरासमोर धडक

Last Updated:
रत्नागिरीमध्ये दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला आहे. चिपळून- कराड मार्गावर भराडे येथील वळणारवर हा अपघात घडला आहे.
advertisement
1/5

2/5
सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून, दोन प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. पोफळी -चिपळून व देवरूख-पुणे या दोन बसची समोरासमोर धडक झाली.
advertisement
3/5
हा अपघात घडला त्यावेळी पोफळी चिपळून एसटी बस वेगात होती. अपघातानंतर ही बस रस्त्याच्या कडेला टाकलेल्या खडीवरून स्लीप झाली.
advertisement
4/5
बस कलंडताच या बसमधील प्रवाशांनी बसच्या खाली उड्या मारल्या, या घटनेत दोन प्रवासी जखमी झाले आहेत.
advertisement
5/5
प्राजक्ता विजय सुर्वे आणि डेरवणकर असं या अपघातातील जखमी प्रवाशांचं नाव आहे, त्यांना उपाचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
ST accident : रत्नागिरीमध्ये मोठा अपघात, दोन एसटी बसची समोरासमोर धडक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल