Eknath Shinde : नातवाच्या हट्टासाठी मुख्यमंत्रीही झाले तयार; शिंदे कुटुंबाचं अनोखं होळी सेलिब्रेशन, PHOTOS
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील शुभ दीप या निवासस्थानी त्यांनी कुटुंबीयांच्या साथीने धुलीवंदनाचा सण साजरा केला.
advertisement
1/8

धुलीवंदनाच्या निमित्ताने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील शुभ दीप या निवासस्थानी त्यांनी कुटुंबीयांच्या साथीने धुलीवंदनाचा सण साजरा केला.
advertisement
2/8
यावेळी लाडका नातू रुद्रांशच्या साथीने पर्यावरणपूरक नैसर्गिक रंगांची उधळण करत त्यांनी आणि समस्त शिंदे कुटुंबीयांनी मनसोक्त धुळवड साजरी केली.
advertisement
3/8
यावेळी त्यांची पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे तसेच नातू रुद्रांश आणि घरातील कर्मचारी सहभागी झाले होते.
advertisement
4/8
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी आजोबांच्या रोलमध्ये पाहायला मिळाले. ते सर्व विसरून आपल्या नातवासोबत रंग खेळले.
advertisement
5/8
आजोबा आणि नातवाची ही होळी पाहून उपस्थितही खूप आनंद झालेले पाहायला मिळत आहे.
advertisement
6/8
राज्यात धुळवडीचा आनंद जल्लोषात साजरा केला जात आहे. शहरात अभिनेते, कलाकारांना बोलावून मोठमोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
advertisement
7/8
सोसायट्यांमधून लहान मुले, कुटुंब रंग खेळण्यात दंग झाल्याचे दिसून आले आहे. तर ऐन निवडणुकीच्या मुहूर्तावर एक दिवस प्रचाराला आराम देऊन राजकीय नेत्यांनी धुळवडीचा आनंद लुटला आहे.
advertisement
8/8
अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांनी वैर विसरुन एकमेकांना रंग लावत होळीचा आनंद लुटला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/ठाणे/
Eknath Shinde : नातवाच्या हट्टासाठी मुख्यमंत्रीही झाले तयार; शिंदे कुटुंबाचं अनोखं होळी सेलिब्रेशन, PHOTOS