TRENDING:

आपल्या देशात तुम्ही किती बँक अकाउंट ओपन करु शकता? 1,2 की 5? अनेकांना माहितीच नसेल

Last Updated:
Bank Account: सध्याच्या काळात पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी बँक अकाउंट हे अत्यंत महत्त्वाचे झाले आहेत. पण आपल्या देशात आपण किती बँक अकाउंट ओपन करु शकतो हे तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया.
advertisement
1/6
आपल्या देशात तुम्ही किती बँक अकाउंट ओपन करु शकता?1,2 की 5? अनेकांना माहितीच नसेल
आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीचं बँक अकाउंट आहे. आपल्या मेहनतीच्या कमाईचा पैसा हा सेफ राहावा असं प्रत्येकाला वाटतं. यासाठीच लोक बँक अकाउंट ओपन करतात. अनेकांचे तर एकापेक्षा जास्त बँक अकाउंट असतात.
advertisement
2/6
तुमचे देखील एकापेक्षा जास्त बँक अकाउंट असतील तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्ही भारतात किती बँक अकाउंट ओपन करु शकता? याविषयी आरबीआयचे नियम काय आहेत याविषयी सविस्तर आपण जाणून घेऊया.
advertisement
3/6
खरं सांगायचं झालं तर ग्राहक 2,3,4,5 कितीही बँक अकाउंट भारतात ओपन करु शकता. भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI चा अकाउंटच्या संख्येविषयी कोणतीही लिमिट ठरवलेली नाही.
advertisement
4/6
तुम्ही अनेक बँकांसोबत मल्टीपल सेव्हिंग्स अकाउंट कोणत्याही अडचणीशिवाय मॅनेज करु शकता. सोबतच मिनिमम अकाउंट बॅलेन्स मेंटन करण्याची गरज पूर्ण करु शकता. तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही.
advertisement
5/6
सब सॅलरी अकाउंट वगळता जवळपास प्रत्येक बँक सेव्हिंग अकाउंटमध्ये किमान बॅलेन्स मेंटेंन करावं लागतं. तुम्ही असं केलं नाही तर तुमच्या बँक अकाउंटवरुन चार्ज कट केला जातो. चार्ज कट केल्यानंतरही तुम्ही किमान बॅलेन्स मेंटेंन केलं नाही तर बँक अकाउंट निगेटिव्हमध्ये जातं.
advertisement
6/6
बँकेकडून ग्राहकांना अनेक प्रकारचे अकाउंट ओपन करण्याची सुविधा दिली जाते. तुम्ही तुमच्या सुविधेनुसार सॅलरी अकाउंट, करंट अकाउंट, सेव्हिंग अकाउंट किंवा जॉइंट अकाउंट ओपन करु शकतात. जास्तीत जास्त ग्राहक सेव्हिंग्स अकाउंट ओपन करतात. या अकाउंटवर तुम्हाला व्याजाचा लाभही मिळतो. हे एक बेसिक बँक अकाउंट आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
आपल्या देशात तुम्ही किती बँक अकाउंट ओपन करु शकता? 1,2 की 5? अनेकांना माहितीच नसेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल