TRENDING:

Todays Gold,Silver Rates : सोन्याला ऐतिहासिक झळाळी, चांदीच्या दरातही तेजी

Last Updated:
मोठी बातमी समोर येत आहे, सोन्याच्या दरात ऐतिहासिक वाढ झाली आहे. चांदीचे दर देखील वधारले आहेत.
advertisement
1/5
Todays Gold,Silver Rates : सोन्याला ऐतिहासिक झळाळी, चांदीच्या दरातही तेजी
मोठी बातमी समोर येत आहे, सोन्याच्या दरात ऐतिहासिक वाढ झाली आहे. चांदीचे दर देखील वधारले आहेत.
advertisement
2/5
नागपुरात 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 79,310 रुपयांवर पोहोचले आहेत. दिवसेंदिवस सोन्याच्या दरात वाढ सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे.
advertisement
3/5
दरम्यान दुसरीकडे मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 71,410 रुपये प्रति तोळा एवढे आहेत तर 24 कॅरट सोन्याचे दर 77,890 रुपये प्रति तोळा एवढा आहे.
advertisement
4/5
सोन्याचे भाव वाढतच असून, डिसेंबरपर्यंत सोन्याचे दर 85 हजार रुपये प्रति तोळ्यापर्यंत पोहोचू शकतो असा अंदाज सराफा व्यवसायिकांनी व्यक्त केला आहे.
advertisement
5/5
दरम्यान दुसरीकडे चांदीच्या दरात देखील तेजी दिसून येत असून, चांदीचे दर 93000 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Todays Gold,Silver Rates : सोन्याला ऐतिहासिक झळाळी, चांदीच्या दरातही तेजी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल