Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मुंबईत एकाने संपवलं जीवन, चिठ्ठीचे फोटो व्हायरल
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
सुनिल बाबुराव कावळे हे जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील चिकनगाव येथील रहिवासी आहेत. ते संभाजीनगर येथील एका बिल्डरकडे ड्रॅयव्हर म्हणून काम करत होते.
advertisement
1/5

मराठा आरक्षणासाठी मुंबईत एका आंदोलकानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुनिल बाबुराव कावळे असं या आत्महत्या केल्या मराठा आंदोलकाचं नाव आहे.
advertisement
2/5
सुनिल बाबुराव कावळे हे जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील चिकनगाव येथील रहिवासी आहेत. ते संभाजीनगर येथील एका बिल्डरकडे ड्रॅयव्हर म्हणून काम करत होते.
advertisement
3/5
काल सायंकाळच्या वेळेस त्यांनी घरी सांगितलं की मी कामाला चाललो म्हणून निघून गेले. पहाटेच्या वेळेला त्यांनी वांद्रे येथील रेल्वे स्थानकाच्या गळफास घेतल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
4/5
दरम्यान त्यांनी आत्महत्येपूर्वी मराठा आरक्षण एकच मिशन अशी चिठ्ठीही लिहून ठेवली आहे. दरम्यान त्यांच्या घरी पत्नी एक मुलगाआणि एक मुलगी असा परिवार आहे.
advertisement
5/5
सुनिल बाबुराव कावळे हे मराठा आरक्षणाच्या आंदोलनातही सक्रीय होते. त्यांचे आंदोलनातील काही फोटो आणि चिठ्ठीचा फोटोही व्हायरल होत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मुंबईत एकाने संपवलं जीवन, चिठ्ठीचे फोटो व्हायरल