TRENDING:

Mumbai Traffic : मुंबईच्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर दीड तासापासून वाहतूक कोंडी,वाहनांच्या लांबच लांब रागा, पाहा PHOTO

Last Updated:
मुंबईच्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे वाहनाच्या लांबच लांब रागा लागल्या आहेत.
advertisement
1/7
मुंबईच्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर दीड तासापासून वाहतूक कोंडी,वाहनांच्या लांबच
मुंबईच्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे वाहनाच्या लांबच लांब रागा लागल्या आहेत.
advertisement
2/7
वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून वांद्रे कडून अंधेरीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर ही वाहतुक कोंडी झाली आहे. मागील एक ते दीड तासापासून मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
advertisement
3/7
वांद्रे, खेरवाडी, वाकोला, विलेपार्ले, अंधेरी या सर्व परिसरात रस्त्यावर वाहनांचा लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे.
advertisement
4/7
रस्त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त गाड्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर उतरल्यामुळे ही मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाल्याची माहिती आहे.
advertisement
5/7
वांद्रे ते अंधेरी हा साधारण अर्धा तासाचा प्रवास आहे, मात्र याच प्रवासासाठी वाहन चालकांना दीड ते दोन तास प्रवास करावा लागत आहे.
advertisement
6/7
खरं तर संध्याकाळची वेळ आहे,त्यात मोठ्या संख्येने चाकरमानी कामातून सुटून घरी निघाले आहेत. त्यामुळे या वाहतूक कोंडीमुळे त्यांना मोठा त्रास त्यांना सहन करावा लागत आहे.
advertisement
7/7
दरम्यान दुसऱ्या बाजूने ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून देखील युद्ध पातळीवर प्रयत्न केला जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai Traffic : मुंबईच्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर दीड तासापासून वाहतूक कोंडी,वाहनांच्या लांबच लांब रागा, पाहा PHOTO
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल