शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आजपासून जन्मशताब्दी वर्ष सोहळा सुरू झाला. तेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या सत्कारावेळी एक गंमत झाली.