TRENDING:

Ambedkar Jayanti 2024 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनीचा मेगा ब्लॅाक रद्द करावा; शिवसेना खासदाराचं रेल्वेला पत्र

Last Updated:
Ambedkar Jayanti 2024 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी रेल्वे प्रशासनाने घेतलेला मेगा ब्लॅाक रद्द करण्याची मागणी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे.
advertisement
1/5
आंबेडकर जयंतीदिनीचा मेगा ब्लॅाक रद्द करावा; शिवसेना खासदाराचं रेल्वेला पत्र
भारतरत्नं डॅाक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी रेल्वे प्रशासनाने घेतलेला मेगा ब्लॅाक, रद्द करण्याची विनंती शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी रेल्वे प्रशासनाला पत्राद्वारे केली आहे.
advertisement
2/5
महामानव भारतरत्नं डॅाक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त देशभरातून बाबासाहेबांचे अनुयायी दादर चैत्यभूमी येथे बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करण्यासाठी येतात.
advertisement
3/5
या भीम जनसागराला दादर चैत्यभूमी येथे येण्यासाठी कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाला दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी कोणताही मेगा ब्लॅाक न घेण्याचे विनंती पत्र पाठवले आहे.
advertisement
4/5
रेल्वे प्रशासनाने मेगा ब्लॅाक नियोजीत केला आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या अनुयायींना येण्यास गैरसोय होणार आहे. ती होऊ नये यासाठी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी रेल्वे प्रशासनाला विनंती पत्र पाठवले आहे.
advertisement
5/5
शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या मागणीनंतर आता रेल्वे विभान काय भूमिका घेतो हे महत्त्वाचे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Ambedkar Jayanti 2024 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनीचा मेगा ब्लॅाक रद्द करावा; शिवसेना खासदाराचं रेल्वेला पत्र
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल