TRENDING:

Girlfriend सोबत शारीरिक संबंध, Pregnant झाल्यावर लग्नाला नकार, पाहा, पुढे काय घडलं?

Last Updated:
प्रियकराने शारीरिक संबंध ठेवल्यार प्रेयसी गर्भवती राहिली. यानंतर प्रेयसी गर्भवती राहिल्यानंतर तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. यामुळे महिलेने पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. वाचा, यानंतर काय घडलं? (गौरव सिंह, प्रतिनिधी, भोजपूर)
advertisement
1/4
Girlfriend सोबत शारीरिक संबंध, Pregnant झाल्यावर लग्नाला नकार, पुढे काय घडलं?
बिहारच्या भोजपूरमध्ये एक अनोखा विवाहसोहळा पाहायला मिळाला आहे. सध्या बक्सरमध्ये एका महिलेच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. या लग्नात दोन्ही बाजूच्या लोकांसह पोलीस कर्मचारीही सहभागी झाले होते. महिला पोलीस ठाण्याच्या आवारात उपस्थित भगवान शिव या विवाहाचे साक्षीदार ठरले.
advertisement
2/4
फुलकुमारी असे वधूचे नाव आहे. ती बक्सरच्या भरियार गावातील रामविलास बिंद यांची मुलगी आहे. हेनवा गावातील सुरेंद्र चौधरी यांचा मुलगा अमित कुमार याच्याशी तिचे प्रेमसंबंध होते. त्यांनी शारीरिक संबंध ठेवल्यावर त्याची प्रेयसी 5 महिन्यांची गर्भवती राहिली. ती गर्भवती झाल्याचे समजताच प्रियकराने तिला स्विकारण्यास नकार दिला.
advertisement
3/4
यानंतर पीडितेने आपल्या प्रियकराची तक्रार बक्सर महिला पोलीस ठाण्यात केली. मात्र, यानंतर याठिकाणी महिला पोलीस ठाण्याच्या प्रभारी कांसिका तिवारी यांनी पुढाकार घेत दोन्ही प्रेमी युगल आणि कुटुंबामध्ये समझौता करुन त्यांना लग्नासाठी तयार केले.
advertisement
4/4
यानंतर या दोन्ही प्रेमीयुगुलांना तयार करण्यात आले. मग त्यांच्या कुटुंबीयांना बोलावण्यात आले. मात्र, प्रियकर अमित लग्नास नकार देत राहिला. असे असतानाही पोलीस ठाणे प्रभारींच्या पुढाकाराने या तरुणाला लग्नासाठी तयार करण्यात आले. यानंतर हिंदू रीतिरिवाजानुसार हार घालून सुंदरदान करण्यात आले. त्यानंतर शिवमंदिरात विवाह पार पडला. या लग्नाची सर्वत्र चर्चा होत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
Girlfriend सोबत शारीरिक संबंध, Pregnant झाल्यावर लग्नाला नकार, पाहा, पुढे काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल