TRENDING:

General Knowledge : Effect आणि Affect यात काय फरक आहे? 99 टक्के लोक करतात चुकीचा वापर

Last Updated:
"Effect" आणि "Affect" यांचा योग्य उपयोग समजून घेतल्यास इंग्रजीतील गोंधळ टाळता येतो. त्यामुळे पुढच्या वेळी तुम्ही या शब्दांचा उपयोग आत्मविश्वासाने करू शकता!
advertisement
1/7
Effect आणि Affect यात काय फरक आहे? 99 टक्के लोक करतात चुकीचा वापर
इंग्रजी भाषेतील काही शब्द आपल्याला गोंधळात टाकतात. "Effect" आणि "Affect" या दोन शब्दांचा उपयोग अनेकदा गोंधळ निर्माण करतो. या दोन शब्दांचे अर्थ वेगळे आहे. त्याचा योग्या उपयोग समजून घेतल्यास तुम्हाला दोघांमधील फरक ओळखता येईल.
advertisement
2/7
Effect म्हणजे काय? "Effect" हा एक Noun आहे. याचा अर्थ परिणाम किंवा काहीतरी घडून आल्याने निर्माण होणारे परिणाम दर्शवतो. उदाहरण: The new policy had a positive effect on students. (नवीन धोरणाचा विद्यार्थ्यांवर सकारात्मक परिणाम झाला.)
advertisement
3/7
Affect म्हणजे काय?"Affect" हा एक क्रियापद (Verb) आहे. याचा अर्थ परिणाम घडवणे किंवा कशावर तरी प्रभाव टाकणे.उदाहरण:The weather can affect your mood.(हवामान तुमच्या मनःस्थितीवर परिणाम करू शकते.)
advertisement
4/7
Effect आणि Affect यामधील मुख्य फरक:Effect: काहीतरी घडल्यामुळे निर्माण झालेला परिणामउदा. The medicine had a quick effect.Affect: एखाद्या गोष्टीवर परिणाम घडवणे (Influence).उदा. The rain affected our travel plans.
advertisement
5/7
टीप:"Effect" हा संज्ञा म्हणून जास्त वापरला जातो."Affect" हा क्रियापद म्हणून जास्त वापरला जातो.
advertisement
6/7
गोंधळ टाळण्यासाठी:"Effect" म्हणजे "Result" असेल."Affect" म्हणजे परिणाम कसा झाला हे विचारायचे असेल तर
advertisement
7/7
"Effect" आणि "Affect" यांचा योग्य उपयोग समजून घेतल्यास इंग्रजीतील गोंधळ टाळता येतो. त्यामुळे पुढच्या वेळी तुम्ही या शब्दांचा उपयोग आत्मविश्वासाने करू शकता!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/बातम्या/
General Knowledge : Effect आणि Affect यात काय फरक आहे? 99 टक्के लोक करतात चुकीचा वापर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल