TRENDING:

Mumbai Pune Expressway : मुंबई पुणे महामार्गावर शेकडो वाहने अचानक पडतायेत बंद; 10 किमीच्या रांगा, पाहा PHOTO

Last Updated:
Mumbai Pune Expressway : मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर बोरघाटात शेकडो वाहने अचानक बंद पडत आहेत. (गणेश दुडम, प्रतिनिधी)
advertisement
1/5
PHOTO : मुंबई पुणे महामार्गावर शेकडो वाहने अचानक पडतायेत बंद; 10 किमीच्या रांगा
सलग सुट्ट्यांमुळे लोक मोठ्या संख्येने बाहेर पडत आहे. परिणामी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी पाहायला मिळत आहे.
advertisement
2/5
मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर बोरघाटात 10 किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहे.
advertisement
3/5
अनेक ठिकाणी पुण्याकडे जाताना वाहतूक रखडली आहे. आडोशी बोगद्यापासून अमृताजन ब्रिजपर्यंत व पुण्याच्या दिशेला खंडाळाकडे 10 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
advertisement
4/5
अशात मुंबई पुणे एक्सप्रेसवे सह जुन्या मार्गांवर खोपोली हद्दीत बोरघाटात शेकडो वाहने अचानक बंद पडली आहेत.
advertisement
5/5
जुन्या मुंबई पुणे मार्गांवर पुण्याकडे जाताना शिंग्रोबाच्या अगोदरपासून मोठ्या प्रमाणात वाहने बंद पडत आहेत. मोठ्या संख्येने महिला, लहान मुले रस्त्यावर बसून आहेत. टोविंग वॅन, मेकॅनिकच्या प्रतीक्षेत शेकडो प्रवासी अडकले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Mumbai Pune Expressway : मुंबई पुणे महामार्गावर शेकडो वाहने अचानक पडतायेत बंद; 10 किमीच्या रांगा, पाहा PHOTO
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल