Ashadhi Ekadashi Upvas :2024: आषाढी एकादशीचा उपवास नेमका कधी सोडावा? जाणून घ्या सविस्तर माहिती
- Published by:Prachi Dhole
Last Updated:
Ashadhi Ekadashi Upvas : विठुरायावर असलेल्या श्रद्धेपोटी आपल्याकडे आषाढी एकादशीचा उपवास आवर्जून केला जातो. हा उपवास कधी सोडला जातो? त्यामागे काही कारण आहे.
advertisement
1/5

एकादशीचा उपवास बहुतांशी दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला सोडला जातो. परंतु द्वादशीच्या सूर्योदयानंतर द्वादशीचा चौथा भाग (तिथीनुसार) येत असेल तर त्या काळात उपवास सोडू नये, असं शास्त्रात सांगितलं जातं.
advertisement
2/5
आपण एकादशीला उपवास का करतो?हिंदू धर्मात एकादशीच्या उपवासाचा मुख्य उद्देश मनावर आणि शारीरिक इंद्रियांवर नियंत्रण मिळवणे आहे. आणि नियंत्रणाद्वारे त्याला आध्यात्मिक प्रगतीकडे वळवणे असे आहे.
advertisement
3/5
आषाढी एकादशीचे व्रत कधी सोडावे?भाविक एकादशीच्या दिवशी संपूर्ण दिवस आणि ती रात्र व्रत करतात. व्रत करणार्यांनी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर उपवास सोडावा. द्वादशी तिथीच्या आत व्रताचे पारणं केले पाहिजे.
advertisement
4/5
उपवास न करणार्यांनी देखील या दिवशी दोनदा जेवण करू नये.फळे, फळांचा फ्रेश ज्यूस, दूध किंवा पाणी यावर राहणे अधिक योग्य. आंबे, द्राक्षे, केळी, बदाम, पिस्ते काजू इतर सेवन करता येतं.
advertisement
5/5
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Ashadhi Ekadashi Upvas :2024: आषाढी एकादशीचा उपवास नेमका कधी सोडावा? जाणून घ्या सविस्तर माहिती