Makar Sankranti Horoscope: मकर संक्रांत 3 राशींची! आता सगळंकाही गोड होणार, 14 जानेवारीलाच भाग्याचं दार उघडणार
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
Makar Sankranti 2025 Horoscope : 14 जानेवारी रोजी सर्वत्र मकर संक्रांतीनिमित्त उत्साहाचं वातावरण आहे. वर्षातल्या या पहिल्या सणालाच 3 राशींच्या व्यक्तींचं नशीब पार उजळून निघेल, असं ज्योतिषांनी सांगितलंय. सकाळी 9 वाजून 3 मिनिटांनी सूर्याचा मकर राशीत प्रवेश झाला, त्याचाच भरभरून फायदा या व्यक्तींना मिळेल. त्यांच्यासाठी ही सुखाची नांदी ठरेल, असं ज्योतिषी म्हणाले. (परमजीत कुमार, प्रतिनिधी / देवघर)
advertisement
1/7

सिंह : करियरमध्ये आता मनासारखं घडेल. पगारवाढ होण्याची दाट शक्यता आहे. नोकरीत खऱ्या अर्थानं आनंदी आनंद असेल.
advertisement
2/7
सिंह : आपल्या चांगल्या कामाची शाबासकी आता मिळेल, त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. उत्तम प्रवासाचाही योग आहे.
advertisement
3/7
कर्क : रखडलेली सर्व कामं हळूहळू मार्गी लागतील. त्यामुळे मानसिक ताण दूर होईल. अडचणीही एकामागून एक दूर होतील.
advertisement
4/7
कर्क : लग्न जुळण्याचा योग आहे. उत्तम स्थळ येऊ शकतं. सिंगल असाल तर प्रेम मिळू शकतं. करियरबाबतही उत्तम काळ आहे.
advertisement
5/7
मकर : सूर्याची सर्वाधिक कृपा या राशीवर होईल. त्यामुळे आर्थिक स्थिती आता हळूहळू सुधारेल. उत्पन्न वाढेल.
advertisement
6/7
मकर : नवं काम सुरू करण्यासाठी अनुकूल काळ आहे. वैवाहिक जीवनात सुख येईल, करियरही मनासारखं होईल. देवघरमधील प्रसिद्ध ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी ही सविस्तर माहिती दिली आहे.
advertisement
7/7
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Makar Sankranti Horoscope: मकर संक्रांत 3 राशींची! आता सगळंकाही गोड होणार, 14 जानेवारीलाच भाग्याचं दार उघडणार