TRENDING:

Nag Panchami 2023 : नागपंचमीला चुकूनही करू नका 'ही' कामं

Last Updated:
सोमवारी म्हणजे नागपंचमीचा सण 21 ऑगस्टला साजरा होणार आहे. अनेक महिला आणि लोक यावेळी नागाची पुजा करतात किंवा त्याची मुर्ती आणून पूजा करतात. पण या दिवशी काही गोष्टी टाळण्याचा सल्ला अनेक जोतिषशास्त्र देतात. पण नक्की या दिवशी काय करु नये असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
advertisement
1/6
Nag Panchami 2023 : नागपंचमीला चुकूनही करू नका 'ही' कामं
काही कामे अशी आहेत जी नागपंचमीच्या दिवशी चुकूनही करू नयेत. अन्यथा येणाऱ्या सात पिढ्यांना दोष दिला जातो. विशेषत: या दिवशी कोणत्याही सापाला इजा करू नका.
advertisement
2/6
या दिवशी जिवंत सापाला दूध देऊ नका. दूध हे सापांसाठी विषासारखे असू शकते, म्हणून त्यांच्या मूर्तीवरच दूध अर्पण करा.
advertisement
3/6
नागपंचमीला सुरी, सुई यांसारख्या धारदार वस्तूंचा वापर करणे अशुभ मानले जाते. या दिवशी शिवणकाम, भरतकाम केले जात नाही.
advertisement
4/6
त्याचबरोबर या दिवशी जमीन खोदू नका, अनेक वेळा खोदकामात सापांचे वास्तव्य असलेली ठिकाणे नष्ट होतात.
advertisement
5/6
नागपंचमीला लोखंडी पातेल्यात आणि तव्यात अन्न शिजवू नका. मान्यतेनुसार, भाकरी बनवण्यासाठी वापरण्यात येणारी लोखंडी वस्तू ही सापाचा फणा मानली जाते.
advertisement
6/6
नोट : वरील माहिती ही सामान्य माहितीवर अवलंबून आहे. याची न्यूज 18 मराठी पुष्टी करत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Nag Panchami 2023 : नागपंचमीला चुकूनही करू नका 'ही' कामं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल