WPL 2026 : स्मृतीच्या संघात मराठमोळ्या खेळाडूची एंन्ट्री, एलीस पेरीच्या बदल्यात येणारी सायली सातघरे कोण?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
वुमेन्स प्रिमियर लील 2026 सूरू व्हायला अवघ्या 10 दिवसांचा अवधी शिल्लक असताना स्मृती मानधनाच्या रॉयल चँलेजर्स बंगळुरू संघाला मोठा झटका बसला आहे.
advertisement
1/6

वुमेन्स प्रिमियर लील 2026 सूरू व्हायला अवघ्या 10 दिवसांचा अवधी शिल्लक असताना स्मृती मानधनाच्या रॉयल चँलेजर्स बंगळुरू संघाला मोठा झटका बसला आहे.
advertisement
2/6
रॉयल चँलेजर्स बंगळुरूने 1 कोटी 70 लाखाला ताफ्यात घेतलेल्या ऑस्ट्रेलियाची ऑलराऊंडर एलिस पेरीने डब्ल्युपीएल मधून माघार घेतली आहे.
advertisement
3/6
एलिस पेरीने अचानक माघार घेतल्याने स्मृती मानधनाला मोठा धक्का बसला आहे. आता आरसीबीने एलिस पेरीच्या बदल्यात एका मराठी खेळाडूला संधी दिली आहे.
advertisement
4/6
२५ वर्षांच्या सायली सतघरेने भारतासाठी ३ वनडे आत्तापर्यंत खेळले असून ३ विकेट्स घेतल्या आहेत. ती अष्टपैलू खेळाडू आहे.
advertisement
5/6
यापूर्वी ती २०२४ आणि २०२५ मध्ये WPL स्पर्धेत गुजरात जायंट्सकडून खेळली आहे. तिला ४ सामनेच आत्तापर्यंत खेळण्याची संधी मिळाली आहे.
advertisement
6/6
दरम्यान वुमेन्स प्रिमियर लीगची सूरूवात येत्या 9 जानेवारी 2026 पासुन होणार आहे.या स्पर्धेची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
WPL 2026 : स्मृतीच्या संघात मराठमोळ्या खेळाडूची एंन्ट्री, एलीस पेरीच्या बदल्यात येणारी सायली सातघरे कोण?