TRENDING:

Pakistan Prize Money : सेमीफायनलमधून बाहेर पडताच पाकिस्तानवर पैशांचा पाऊस! ICC देणार इतक्या कोटी रूपयांचं गिफ्ट

Last Updated:
Pakistan T20 World Cup Prize Money : श्रीलंकेचा पराभव केल्यानंतर पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर झाली आहे. सुपर 8 मधूनच बाहेर पडलेल्या पाकिस्तानला किती पैसे मिळणार? जाणून घ्या.
advertisement
1/7
Pakistan Prize Money : सेमीफायनलमधून बाहेर पडताच पाकिस्तानवर पैशांचा पाऊस!
आयसीसीने अद्याप 2026 च्या T20 वर्ल्ड कपसाठी अधिकृत बक्षीस रकमेची घोषणा केलेली नाही, मात्र दरवेळी प्रमाणे यंदाच्या मेगा इव्हेंटमध्ये 20 टक्क्यांपेक्षा मोठी वाढ होणार आहे.
advertisement
2/7
2024 च्या वर्ल्ड कपच्या तुलनेत यंदा बक्षीस रकमेत 20 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच सुपर 8 मधून बाहेर पडलेल्या पाकिस्तानला किती पैसे मिळणार? जाणून घ्या.
advertisement
3/7
आयसीसीच्या आर्थिक बांधनीच्या अंदाजानुसार, विजेत्या टीमला 3 मिलियन यूएस डॉलर म्हणजेच भारतीय चलनात सुमारे 27.50 कोटी रुपये मिळतील. भारत यामध्ये प्रमुख दावेदार आहे.
advertisement
4/7
तर उपविजेत्या टीमला 1.6 मिलियन यूएस डॉलर म्हणजे साधारण 14.65 कोटी रुपये दिले जाणार आहेत. ही रक्कम गेल्या काही वर्षांतील विक्रमी वाढ मानली जात आहे.
advertisement
5/7
ज्या संघाना सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळाला नाही, ज्यांना सुपर 8 मधून बाहेर पडावं लागलं, अशा चार टीम्सला म्हणजेच पाकिस्तान, श्रीलंका, झिम्बाब्वे आणि संभाव्य वेस्ट इंडीज यांना समसमान रक्कम मिळणार आहे.
advertisement
6/7
सुपर 8 मधून बाहेर झालेल्या संघांना 3 लाख 80 हजार डॉलर्सची इनामी रक्कम आधीच पक्की झाली होती. त्यामुळे पाकिस्तानसह इतर तिन्ही टीम्सला देखील भारतीय रुपयांत सुमारे 3.50 कोटींच्या आसपास मिळतील.
advertisement
7/7
आयसीसीच्या नियमांनुसार, एक मॅच जिंकल्यावर सुमारे 26 लाख रुपये दिले जातात. त्यानुसार, पाकिस्तानला या 4 विजयांचे बोनस म्हणून सुमारे 1.19 कोटी रुपये अतिरिक्त मिळणार आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Pakistan Prize Money : सेमीफायनलमधून बाहेर पडताच पाकिस्तानवर पैशांचा पाऊस! ICC देणार इतक्या कोटी रूपयांचं गिफ्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल