TRENDING:

IND vs WI : 'अभिषेक नव्हे, गंभीरने बेंचवर बसवलेला खेळाडू भारताला सेमी फायनलला पोहोचवणार', दिग्गजाची भविष्यवाणी

Last Updated:
संध्याकाळी भारत आणि झिम्बाबे यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याला चेन्नईच्या मैदानावर संध्याकाळी 7 वाजताच्या सूमारास सुरूवात होणार आहे.
advertisement
1/7
'अभिषेक नव्हे, गंभीरने बेंचवर बसवलेला खेळाडू भारताला सेमी फायनलला पोहोचवणार',  द
टी20 वर्ल्ड कपमध्ये आज डबल हेडर सामने खेळवले जात आहेत. पहिला सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर वेस्ट इंडिज आणि साऊथ आफ्रिक यांच्यात खेळवला जात आहे.
advertisement
2/7
या सामन्यानंतर संध्याकाळी भारत आणि झिम्बाबे यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याला चेन्नईच्या मैदानावर संध्याकाळी 7 वाजताच्या सूमारास सुरूवात होणार आहे.
advertisement
3/7
या सामन्याआधी भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने मोठी भविष्यवाणी केली आहे. त्याची क्रिकेट वर्तुळात प्रचंड चर्चा रंगली आहे.
advertisement
4/7
खरं तर टीम इंडियाच्या संघाकडे पाहिले असता अभिषेक शर्मा सर्वात मोठा मॅचविनर म्हणून दिसतो. पण विरेंद्र सेहवागने त्याचे नाव घेणे टाळले आहे.
advertisement
5/7
विरेंद्र सेहवागच्या मते अभिषेक शर्मा नव्हे तर गंभीरने ज्या खेळाडूला बेंचवर बसवलेला खेळाडू भारताला सेमी फायनलला पोहोचवणार आहे, हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून संजू सॅमसन आहे.
advertisement
6/7
जर टीम मॅनेजमेंटमध्ये मी असतो तर अभिषेक शर्माला ब्रेक दिला असता आणि त्याच्या जागी संजू सॅमसनला खेळवले असते. कारण हा असा सामना आहे जिकडे तुम्ही बदल करू शकता.आणि जर हा सामना भारत हारला तर तो वर्ल्डकपमधून बाहेर होणार आहे, असे देखीस सेहवागने सांगितले.
advertisement
7/7
हा खूप महत्वाचा सामना आहे, त्यामुळे सध्या फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंना निवडून मजबूत प्लेइंग इलेव्हन बनवावी लागेल. आता सेहवागने दिलेला सल्ला गंभीर सूर्या किती गांभिर्याने घेते. हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs WI : 'अभिषेक नव्हे, गंभीरने बेंचवर बसवलेला खेळाडू भारताला सेमी फायनलला पोहोचवणार', दिग्गजाची भविष्यवाणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल