TRENDING:

IND vs WI : आतापर्यंत ज्याने दिला धोका, तोच उद्या कॅप्टन सूर्याचा हुकमी एक्का ठरणार, वेस्ट इंडिजच्या दांड्या उडणार

Last Updated:
सेमी फायनलच तिकीट मिळवण्यासाठी दोन्ही संघ कसून मेहनत करतायत. त्यात आतापर्यंत टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताला दगा देणारा खेळाडू उद्या कॅप्टन सूर्याचा हुकमी एक्का ठरणार आहे.
advertisement
1/7
आतापर्यंत ज्याने दिला धोका, तोच उद्या कॅप्टन सूर्याचा हुकमी एक्का ठरणार, वेस्ट इ
टी20 वर्ल्ड कपमध्ये उद्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सामना पार पडणार आहे. हा सामना कोलकत्ताच्या ईडन गार्डन मैदानावर खेळवला जाणार आहे.
advertisement
2/7
हा सामना जिंकणारा संघ सेमी फायनलसाठी क्लालिफाय करणारा आहेत. त्यामुळे दोन्ही संघामध्ये तगडी लढत पाहायला मिळणार आहे.
advertisement
3/7
या सामन्यातून सेमी फायनलच तिकीट मिळवण्यासाठी दोन्ही संघ कसून मेहनत करतायत. त्यात आतापर्यंत टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताला दगा देणारा खेळाडू उद्या कॅप्टन सूर्याचा हुकमी एक्का ठरणार आहे.
advertisement
4/7
खरं तर दगा यासाठी कारण सुपर 8 च्या साऊथ आफ्रिकेविरूद्द सामन्यात त्याने 4 ओव्हरमध्ये सर्वाधिक 47 धावा दिल्या होत्या. त्यामुळे भारताचा पराभव झाला होता. या पराभवामुळे भारताची सेमी फायनलची वाट बिकट झाली होती.
advertisement
5/7
त्यामुळे हाच खेळाडू म्हणजेच वरूण चक्रवर्ती रविवारी भारतासाठी हुकम्मी एक्का ठरणार आहे. कारण उद्या भारत ईडन गार्डनवर खेळणार आहे. ईडन गार्डन हे वरूण चक्रवर्तीचे होमग्राऊंड आहे.
advertisement
6/7
वरूण चक्रवर्ती आयपीएलमधील देखील कोलकत्ता संघाकडून खेळतो त्यामुळे त्याला या मैदानाच चांगला अभ्यास आहे, त्याचा हा अनुभव भारताला रविवारी कामी येणार आहे.
advertisement
7/7
दरम्यान आता वरूण चक्रवर्ती आता वेस्ट इंडिज विरूद्ध कशी कामगिरी करतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs WI : आतापर्यंत ज्याने दिला धोका, तोच उद्या कॅप्टन सूर्याचा हुकमी एक्का ठरणार, वेस्ट इंडिजच्या दांड्या उडणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल