TRENDING:

PAK vs SL : पाकिस्तानचा 6 बॉलनी घात केला, हातात आलेले सेमी फायनलच तिकीट कसं हिसकावलं?

Last Updated:
जर पाकिस्तानचे हे खेळाडू खेळले असते आणि 250 धावा केल्या असत्या. तर त्यांना 186 धावात श्रीलंकेला रोखावे लागले असते. हे पाकिस्तान सहज करून सेमी फायनलला पोहोचली असती.
advertisement
1/7
पाकिस्तानचा 6 बॉलनी घात केला, हातात आलेले सेमी फायनलच तिकीट कसं हिसकावलं?
टी20 वर्ल्ड कपमध्ये आज प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 212 धावा केल्या होत्या. त्यामुळे श्रीलंकेसमोर 213 धावांचे लक्ष्य होते.
advertisement
2/7
पाकिस्तानकडून साहिबजादा फरहान आणि फखर जमान या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 176 धावांची सर्वाधिक पार्टनरशीप केली होती.ही टी20 वर्ल्डकपमधली आतापर्यतची सर्वाधिक पार्टनरशीप होती.
advertisement
3/7
फकर जमानच्या 84 धावा आणि साहिबजादा फरहानच्या शतकीय खेळीच्या बळावर पाकिस्तानने 212 धावा ठोकल्या होत्या. त्यामुळे श्रीलंकेसमोर 213 धावांचे लक्ष्य आहे.
advertisement
4/7
पाकिस्तानने त्यांचा पहिला विकेट हा 176 धावांवर गमावला होता. याचा अर्थ दोन्ही सलामीविरांनी कुठल्या स्तरावर बॅटींग केली हे तुम्हाला वेगळ सांगायची गरज नाही.
advertisement
5/7
पण जशी फखर जमानची विकेट पडली तशी एका मागोमाग एक लाईन लागली. पाकिस्तानही ही विकेट 16 व्या ओव्हरला पडली होती. या उरलेल्या ओव्हरमध्ये पाकिस्तान हमखास 250 पर्यंत पोहोचू शकली असती. पण पाकिस्तानने लागोपाठ विकेट गमावून बसली
advertisement
6/7
पाकिस्तानने शेवटच्या क्षणी 198 धावात तिसरी विकेट गमावली आणि तिथून 212 पर्यंत त्यांच्या 8 विकेट पडल्या होत्या.म्हणजेच 12 धावात त्यांनी सहा विकेट गमावल्या होत्या. या सहा खेळाडुंपैकील एकानेही जोर दाखवला असता 250 सहज झाले असते.
advertisement
7/7
आता जर पाकिस्तानचे हे खेळाडू खेळले असते आणि 250 धावा केल्या असत्या. तर त्यांना 186 धावात श्रीलंकेला रोखावे लागले असते. हे पाकिस्तान सहज करून सेमी फायनलला पोहोचली असती. पण त्या पाकिस्तानच्या सहा विकेटमुळे म्हणजेच सहा बॉलमुळे त्यांचा घात झाला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
PAK vs SL : पाकिस्तानचा 6 बॉलनी घात केला, हातात आलेले सेमी फायनलच तिकीट कसं हिसकावलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल