IND vs WI : संजू सॅमसनमुळे नाही तर एका मशिनमुळे हरली वेस्ट इंडिज, गंभीरला आधीच माहिती होतं ईडन गार्डन्सवरचं सिक्रेट!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
India vs West Indies secret of Eden Gardens : बॅटिंग फ्रेंडली पीच आणि फास्ट आऊटफिल्टमुळे टीम इंडियासाठी चेस सोपा होता. पण एका गोष्टीचा फायदा टीम इंडियाला झाला. हे म्हणजे एक नसलेली मशिन...
advertisement
1/7

संजू सॅमसनच्या आक्रमक खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजचा पराभव करून टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये एन्ट्री मिळवली आहे. संजू सॅमसनने 97 धावांची खेळी केली.
advertisement
2/7
वेस्ट इंडिजने टीम इंडियाविरुद्ध 195 धावा उभारल्या होत्या. मात्र वेस्ट इंडिजला माहिती होतं की, आपल्या 20 ते 25 धावा कमी पडल्या आहेत. पण वेस्ट इंडिजला एक सिक्रेट माहितीच नव्हतं.
advertisement
3/7
बॅटिंग फ्रेंडली पीच आणि फास्ट आऊटफिल्टमुळे टीम इंडियासाठी चेस सोपा होता. पण एका गोष्टीचा फायदा टीम इंडियाला झाला. हे म्हणजे एक नसलेली मशिन...
advertisement
4/7
आयपीएलमध्ये केकेआरचा कोच असल्याने गंभीरला एक गोष्ट माहिती होती. ज्याचा फायदा टीम इंडियाला झाला. त्याचमुळे टॉस जिंकल्यावर सूर्याने बॅटिंगचा निर्णय घेतला.
advertisement
5/7
बाकीच्या सर्व स्टेडियमवर मैदानावरची ड्यू काढण्यासाठी मशिन असले. त्यात फवाऱ्याचा वापर केला जातो. पण ईडन गार्डन्सवर ही मशिन उपलब्ध नसल्याने मान्युअली ड्यू काढण्याची पद्धत आहे. हेच सिक्रेट गंभीरला माहिती आहे.
advertisement
6/7
ईडन गार्डन्सवर ड्यू हा फॅक्टर गेम चेंजर ठरणार हे गंभीरला माहिती होतं. त्यामुळे टीम इंडियाने पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. याचा फायदा टीम इंडियाला झाला.
advertisement
7/7
दरम्यान, मॅचमध्ये ड्यु आल्याने वेस्ट इंडिजच्या स्पिनर्सला हात खिळखिळा झाला. तर फास्टर्ससाठी पीच सोईचं नसल्याने टीम इंडियाच्या बॅटिंग लाईनअपसाठी ही मोठी गुड न्यूज होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs WI : संजू सॅमसनमुळे नाही तर एका मशिनमुळे हरली वेस्ट इंडिज, गंभीरला आधीच माहिती होतं ईडन गार्डन्सवरचं सिक्रेट!