TRENDING:

पाकिस्तानविरूद्ध सामन्याआधी टीम इंडिया संकटात, प्रॅक्टीस दरम्यान मॅचविनरला दुखापत, चालताना वेदनेने व्हिवळला, PHOTO

Last Updated:
प्रॅक्टीस दरम्यान टीम इंडियाचा एका खेळाडूला दुखापत झाली आहे. त्यामुळे टीम इंडियाच टेन्शन वाढलं आहे.
advertisement
1/6
पाकिस्तानविरूद्ध सामन्याआधी टीम इंडिया संकटात, प्रॅक्टीस दरम्यान मॅचविनरला दुखाप
येत्या रविवारी 15 फेब्रुवारी 2026 ला भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना पार पडणार आहे. या सामन्याआधी टीम इंडिया संकटात सापडली आहे.
advertisement
2/6
पाकिस्तानविरूद्ध सामन्याआधी टीम इंडिया नामिबियाशी भिडणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाने दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडिअमवर आज प्रॅक्टीस केली होती.
advertisement
3/6
या प्रॅक्टीस दरम्यान टीम इंडियाचा सलामीवीर ईशान किशनला दुखापत झाली आहे. त्यामुळे टीम इंडियाच टेन्शन वाढलं आहे.
advertisement
4/6
जसप्रीत बुमराहचा यॉर्कर बॉल खेळत असताना ईशान किशनच्या टाचेला गंभीर दुखापत झाली.त्यामुळे तो वेदनेने व्हिवळताना दिसला होता.
advertisement
5/6
या दुखापतीनंतर त्याला मैदानात चालताना प्रचंड अडचण येत होती.त्यानंतर मेडीकल टीमने तत्काळ त्याच्या टाचेवर उपचार करायला सुरुवात केली होती. दरम्यान ही दुखापत किती गंभीर आहे, याची माहिती मिळू शकली नाही आहे. पण प्रॅक्टीस सामन्यातील त्याच्या फोटोने सर्वाची धाकधूक वाढवली आहे.
advertisement
6/6
दरम्यान टीम इंडियाचा सलामीवर अभिषेक शर्माला पोटाचा संसर्ग झाला होता.त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.पण आता त्याची प्रकृती ठीक असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्याची माहिती तिलक वर्माने दिली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
पाकिस्तानविरूद्ध सामन्याआधी टीम इंडिया संकटात, प्रॅक्टीस दरम्यान मॅचविनरला दुखापत, चालताना वेदनेने व्हिवळला, PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल