KKR vs RCB Dream11 Prediction : विराट कोहली की सुनील नारायण? ड्रीम टीममध्ये 'या' खेळाडूंना द्या संधी
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
KKR vs RCB Dream11 Prediction : आयपीएलच्या आगामी 18 व्या हंगामात गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पहिला सामना खेळवला जाईल.
advertisement
1/7

आगामी हंगामात केकेआर संघ नवीन अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसेल, तर आरसीबी संघही रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. अशातच तुमची ड्रीम टीम कशी असेल? पाहा
advertisement
2/7
आयपीएल ऑक्शननंतर दोन्ही संघ तडग्या ताकदीचे आहेत. त्यामुळे कोणत्या खेळाडूंना प्लेइंग इलेव्हन खेळवावं, हा मोठा प्रश्न असणार आहे.
advertisement
3/7
विराट कोहली आणि सुनील नारायण यांच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष असणार आहे. दोन्ही खेळाडू कोणत्याही क्षणी सामना फिरवण्याची ताकद ठेवतात.
advertisement
4/7
तसेच फिल सॉल्ट विकेटकीपर म्हणून प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. तसेच फलंदाजीत देखील तो चपळता दाखवू शकतो. विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि टिम डेव्हिड मोठा स्कोर उभारू शकतात.
advertisement
5/7
लियाम लिव्हिंगस्टोन, कृणाल पंड्या, सुनील नारायण आणि आंद्रे रसेल या खेळाडूंवर मोठी जबाबदारी असल्याने तुम्ही यांना ड्रीम टीममध्ये जागा देऊ शकता.
advertisement
6/7
तसेच फिरकीपटू कोलकाताच्या मैदानावर गेमचेंजर ठरणार असल्याने वरुण चक्रवर्ती याला संघात तर घ्यावं लागेल. तसेच भुवनेश्वर कुमार आणि यश दयाल यांना संधी मिळणार का? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल.
advertisement
7/7
(Disclaimer : इथं दिलेली माहिती एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. ड्रीम 11 किंवा अशा पद्धतीच्या ऑनलाईन खेळांना न्यूज18 मराठी कधीच प्रोत्साहन देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
KKR vs RCB Dream11 Prediction : विराट कोहली की सुनील नारायण? ड्रीम टीममध्ये 'या' खेळाडूंना द्या संधी