Mohammed Siraj ने नाकारली अल्कोहोलची बॉटल, भारतात न मिळणाऱ्या या वाईनची किंमत माहितीये का किती?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Mohammed Siraj not taken Champagne bottle : सामनावीर ठरला तरी देखील मोहम्मद सिराजने दारूची बाटली घेतली नाही. मोहम्मद सिराजने शॅम्पेनची बॉटल स्वीकारण्यास नकार का दिला? त्याचं कारण जाणून घ्या.
advertisement
1/7

टीम इंडियाने इंग्लंडला अखेरच्या टेस्टमध्ये धूळ चारली. ओव्हरमध्ये भारतीय संघाने एकीचं प्रदर्शन केलं आणि पाच सामन्यांच्या मालिका बरोबरीत सोडवण्यात यश मिळवलं.
advertisement
2/7

ओव्हल कसोटीत 9 विकेट घेणाऱ्या मोहम्मद सिराजची सामनावीर म्हणून निवड झाली. इंग्लंडमध्ये सामनावीर ठरणाऱ्या खेळाडूला पदकासह शॅम्पेनची बॉटल देण्याची परंपरा आहे.
advertisement
3/7
पण सामनावीर ठरला तरी देखील मोहम्मद सिराजने दारूची बाटली घेतली नाही. मोहम्मद सिराजने शॅम्पेनची बॉटल स्वीकारण्यास नकार का दिला? त्याचं कारण जाणून घ्या.
advertisement
4/7
मोहम्मद सिराजने धार्मिक श्रद्धेमुळे शॅम्पेनची बॉटल स्वीकारली नाही. इस्लाममध्ये दारू हराम किंवा अपवित्र मानली जाते. त्यामुळेच सिराजने दारूची बॉटल नाकारली. पण वाईनची किंमत माहितीये का?
advertisement
5/7
सिराजला चॅपल डाउन शॅम्पेनची बॉटल दिली जात होती, जी एक यूके ब्रँड आहे. पण भारतीय बाजारात ही बॉटल सहजासहजी मिळत नाही. भारतीय बाजारपेठेत त्याची किंमत 15,435 रुपयांपासून सुरू होते.
advertisement
6/7
चॅपल डाउन वाईनमध्ये लिंबूवर्गीय फळे, मऊ लाल सफरचंद आणि सौम्य आशियाई मसाल्यांचा स्वाद असतो. ही वाईन कोणत्याही खास प्रसंगासाठी किंवा कार्यक्रमासाठी परिपूर्ण मानली जाते.
advertisement
7/7
अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, मुस्लिम धर्मिय खेळाडू शेम्पेन सेलिब्रेशनपाहून दूर राहतात. मोहम्मद शमी असो वा इतर देशाचे खेळाडू अनेकदा आपल्या धर्मिक श्रद्धेचा मान राखताना दिसतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Mohammed Siraj ने नाकारली अल्कोहोलची बॉटल, भारतात न मिळणाऱ्या या वाईनची किंमत माहितीये का किती?