TRENDING:

NZ vs SL : सेमी फायनलच्या शर्यतीत पहिली टीम बाहेर,पाकिस्तानचाही गेम झाला, न्यूझीलंडचा दणदणीत विजय

Last Updated:
न्यूझीलंडने दिलेल्या 169 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंका 107 धावाच करू शकली. त्यामुळे न्यूझीलंडने हा सामना 61 धावांनी जिंकला आहे.
advertisement
1/7
सेमी फायनलच्या शर्यतीत पहिली टीम बाहेर,पाकिस्तानचाही गेम झाला,न्यूझीलंडचा विजय
टी वर्ल्ड कपमध्ये आज न्यूझीलंडने यजमान श्रीलंकेचा 61 धावांनी पराभव केला आहे. या पराभवाने दोन संघांना मोठे धक्के बसले आहे.
advertisement
2/7
न्यूझीलंडने दिलेल्या 169 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंका 107 धावाच करू शकली. त्यामुळे न्यूझीलंडने हा सामना 61 धावांनी जिंकला आहे.
advertisement
3/7
न्यूझीलंड विरूद्ध पराभव झाल्याने यजमान श्रीलंका ही सेमी फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडणारी पहिली टीम ठरली आहे.
advertisement
4/7
कारण श्रीलंका सलग दोन सामने हारली आहे.आता शेवटचा पाकिस्तान विरूद्धचा सामना जिंकून ही सेमी फायनलपर्यंत पोहोचू शकत नाही.त्यामुळे यजमान श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे.
advertisement
5/7
विशेष म्हणजे श्रीलंका बाहेर पडल्याने पाकिस्तानचा मोठा गेम झाला आहे. खरं तर आज जर श्रीलंकेने न्यूझींलडचा पराभव केला असता तर पाकिस्तानसाठी सेमी फायनलची दार उघडी राहिली असती.पण श्रीलंका हारल्याने पाकिस्तानचा गेम झाला आहे.
advertisement
6/7
आता जर पाकिस्तान त्यांच्या शेवटच्या सामन्यात श्रीलंकेला हरवले तर त्यांचे 3 गुण होतील. तर न्यूझीलंडे आजच्या सामन्यानंतर 3 गुण होणार आहेत.अशात जर न्यूझीलंड त्यांचा शेवटचा सामना इंग्लंड विरूद्ध हारली तर त्यांना 3 गुणांवर समाधन मानाले लागल.
advertisement
7/7
अशा परिस्थितीत न्यूझीलंड आणि पाकिस्तानचे 3 गुण होणार आहेत.त्यामुळे ज्या संघाचा रनरेट जास्त असेल तो संघ सेमी फायनलला जाईल. तसेच ग्रुप 2 मध्ये इंग्लंड आधीच सेमी फायनलला पोहोचली आहे, आता दूसरी टीम कोण ठरते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
NZ vs SL : सेमी फायनलच्या शर्यतीत पहिली टीम बाहेर,पाकिस्तानचाही गेम झाला, न्यूझीलंडचा दणदणीत विजय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल