TRENDING:

IND vs NZ : गौतम गंभीरचा सिक्का बेभरवशाचा, चालता तर चालला नाहीतर...टीम इंडियाच्या पराभवाचा व्हिलन

Last Updated:
विशाखापट्टणमच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात न्यूझीलंडने दिलेल्या 215 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया 165 धावांवर ऑल आऊट झाली होती. त्यामुळे टीम इंडियाचा या सामन्यात 50 धावांनी पराभव झाला होता.
advertisement
1/7
गौतम गंभीरचा सिक्का बेभरवशाचा, चालता तर चालला नाहीतर...टीम इंडियाच्या पराभवाचा व
विशाखापट्टणमच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात न्यूझीलंडने दिलेल्या 215 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया 165 धावांवर ऑल आऊट झाली होती. त्यामुळे टीम इंडियाचा या सामन्यात 50 धावांनी पराभव झाला होता.
advertisement
2/7
न्यूझीलंडने हा सामना जिंकून टीम इंडियाचा विजयरथ रोखला आहे.त्याचसोबत पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत न्यूझीलंडने 3-1 ने आघाडी घेतली आहे.
advertisement
3/7
या सामन्यात टीम इंडियाच्या पराभवाला गौतम गंभीरचा सिक्का कारणीभूत ठरला होता. हा सिक्का दुसरा तिसरा कुणी नसून गंभीरचा लाडका हर्षित राणाने आहे.
advertisement
4/7
हर्षित राणाला खोटा सिक्काच म्हणता येईल.कारण तो मनाप्रमाणे खेळतो. कधी तो चालतो तर कधी तर चालत नाही.
advertisement
5/7
हर्षित राणा आतापर्यंतच्या सामन्यात ओपनिंग विकेटटेकर होता. आजच्या सामन्यात बघितलं तर त्याला आज एकही विकेट मिळाली नाही. विशेष म्हणजे त्याने विकेट तर घेतलीच नाही याउलट त्याने 4 ओव्हरमध्ये 54 धावा लुटल्या होत्या. आजच्या सामन्यात सर्वाधिक धावा देणारा तो खेळाडू होता.
advertisement
6/7
टीम इंडियाला गरज असताना त्यांच्याकडून फलंदाजीची अपेक्षा होती. पण हर्षित राणाने टीम इंडियाला सामना जिंकू पाहणाऱ्या शिवम दुबेला रनआऊट करून दिले.त्यानंतर स्वत:ही 9 धावांवर बाद झाला.
advertisement
7/7
शिवम दुबे बाद झाल्यानंतर टीम इंडियाच्या जिंकण्याचा आशा मावळल्या.त्यामुळे टीम इंडियाच्या पराभवाला हर्षित राणा कारणीभूत ठरल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ : गौतम गंभीरचा सिक्का बेभरवशाचा, चालता तर चालला नाहीतर...टीम इंडियाच्या पराभवाचा व्हिलन
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल