T20 World Cup आधी मोठा उलटफेर, 15 दिवस शिल्लक असताना टीम बदलली, 19 संघांची धाकधुक वाढली
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
येत्या 7 फेब्रुवारी 2026 पासून टी20 वर्ल्डकपला सूरूवात होणार आहे.या वर्ल्डकप पूर्वी मोठी घडामोड समोर आली आहे.
advertisement
1/7

येत्या 7 फेब्रुवारी 2026 पासून टी20 वर्ल्डकपला सूरूवात होणार आहे.या वर्ल्डकप पूर्वी मोठी घडामोड समोर आली आहे.
advertisement
2/7
टी20 वर्ल्ड कप सूरू व्हायला दोन आठवडे शिल्लक असताना एका संघाने आपली टीम बदलली आहे.विशेष म्हणजे या संघात धाकड खेळाडूंची एंन्ट्री झाली आहे.
advertisement
3/7
विशेष म्हणजे या संघाने आजपासुन 20 दिवसांनी म्हणजेच 2 जानेवारी 2026 आपला संघ जाहीर केला होता. त्यानंतर आता त्यांनी त्याच्या संघात बदलला आहे.
advertisement
4/7
साऊथ आफ्रिकेने आपल्या संघात काही बदल केले आहेत. खरं तर आफ्रिकेने दोन धाकड खेळाडूंना संघात घेतलंच नव्हतं,त्यामुळे क्रिकेट वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात आलं होतं.पण आता याच दोन खेळाडूंना त्यांनी संघात घेतलं आहे.
advertisement
5/7
साऊथ आफ्रिकेने ट्रीस्टन स्टब्स आणि रायन रिकल्टन या दोन खेळाडूंचा टी20 वर्ल्डकप स्कॉडमध्ये सामील केले आहे.
advertisement
6/7
दक्षिण आफ्रिकेच्या संघातील टोनी डी झोर्झी आणि डोनोव्हान फरेरा या दोन खेळाडूंना दुखापत झाली आहे, त्यामुळे या दोन खेळाडूंच्या जागी आता या दोन धाकड खेळाडूंची संघात एन्ट्री झाली आहे.
advertisement
7/7
दक्षिण आफ्रिकेचा संघ : एडन मारक्रम (कर्णधार), कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेविस, क्विंटन डिकॉक,ट्रिस्टन स्टब्स, रायन रिकल्टन,मार्को यानसेन, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, क्वेना मफाका, डेविड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे, कगिसो रबाडा, जेसन स्मिथ
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup आधी मोठा उलटफेर, 15 दिवस शिल्लक असताना टीम बदलली, 19 संघांची धाकधुक वाढली