TRENDING:

T20 Word Cup मध्ये संधी मिळाली, तरी अनलकी ठरणार, संपूर्ण स्पर्धेत डगआऊटमध्ये बसावं लागणार?

Last Updated:
टी20 वर्ल्ड कप सूरू व्हायला आता फक्त 45 दिवस उरले आहेत. याआधीच टीम इंडियाने आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे.
advertisement
1/8
T20 Word Cup मध्ये संधी मिळाली, तरी अनलकी ठरणार, संपूर्ण स्पर्धेत डगआऊटमध्ये बसा
टी20 वर्ल्ड कप सूरू व्हायला आता फक्त 45 दिवस उरले आहेत. याआधीच टीम इंडियाने आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे.
advertisement
2/8
विशेष म्हणजे या संघात टीम इंडियाच्या संजू सॅमसनला जागा मिळाली आहे.त्यामुळे त्याचे चाहते प्रचंड आनंदात आहेत. पण हा आनंद फार काळ टीकणार नाही आहे.
advertisement
3/8
कारण मागच्या 2024 च्या टी20 वर्ल्ड कप दरम्यान जी घटना घडली होती. तिच घटना आता पुन्हा घडण्याची शक्यता आहे.
advertisement
4/8
मागचा 2024 च्या वर्ल्डकपमध्ये संजू 15 सदस्यीय संघात होता. या संघात ऋषभ पंत देखील होता, त्यामुळे त्याला संपूर्ण वर्ल्डकपमध्ये संधी मिळाली होती.
advertisement
5/8
तर आता यंदाच्या वर्ल्डकपमध्ये संजूला जागा मिळाली आहे. पण ईशान किशनची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी पाहता त्याला संघात संधी मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
6/8
जर असे झाल्यास मागच्या वर्ल्ड कपप्रमाणे संजू सॅमसनला संपूर्ण वर्ल्ड कप डगआऊटमध्ये बसावे लागण्याची शक्यता आहे.
advertisement
7/8
भारतीय संघात अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कॅप्टन), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल,वॉशिंग्टन सुंदर,वरून चक्रवती,जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग अशा 10 जागा फिक्स आहे.एका जागेसाठी ईशान किशन आणि संजू सॅमसन यांच्यात लढत आहेत. यात ईशान बाजी मारेल अशी शक्यता आहे.
advertisement
8/8
टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : अभिषेक शर्मा, ईशान किशन/संजू सॅमसन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कॅप्टन), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल,वॉशिंग्टन सुंदर,वरून चक्रवती,जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग,
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 Word Cup मध्ये संधी मिळाली, तरी अनलकी ठरणार, संपूर्ण स्पर्धेत डगआऊटमध्ये बसावं लागणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल