TRENDING:

36 बॉलमध्ये सेंच्युरी! पाकिस्तानशी पंगा घेणाऱ्या Vaibhav Suryavanshi ने विजय हजारे ट्रॉफीमध्ये रचला इतिहास

Last Updated:
Vaibhav Suryavanshi Century in VHT : विजय हजारे ट्रॉफीमध्ये वैभव सूर्यवंशीने अफलातून कामगिरी करत 36 बॉलमध्ये सेंच्युरी ठोकली आहे.
advertisement
1/5
पाकिस्तानशी पंगा घेणाऱ्या Vaibhav Suryavanshi ने विजय हजारे ट्रॉफीमध्ये रचला इति
अंडर-19 आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात वैभव सूर्यवंशीची बॅट चालली नाही पण वैभवने पाकिस्तानला जोरदार उत्तर दिलं होतं.
advertisement
2/5
अशातच पाकिस्तानविरुद्ध पंगा घेणाऱ्या वैभव सूर्यवंशीने विजय हजारे ट्रॉफीमध्ये इतिहास रचला आहे. वैभवने फक्त 36 बॉलमध्ये सेंच्युरी ठोकली आहे.
advertisement
3/5
अरुणाचल प्रदेशविरुद्ध खेळताना आठ सिक्स अन् 10 फोरच्या मदतीने वैभव सूर्यवंशीने 277 च्या स्ट्राईक रेटने शतक ठोकले आहेत. यावेळी वैभवने इतिहास रचला आहे.
advertisement
4/5
अरुणाचल प्रदेशविरुद्ध खेळताना वैभव सूर्यवंशी लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक ठोकणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याआधी फक्त अनमोलप्रीत सिंग याचं नाव आहे.
advertisement
5/5
दरम्यान, वैभव सूर्यवंशीच्या अफलातून खेळीच्या जोरावर बिहारने 197 धावा फक्त 17 ओव्हरमध्ये पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष वैभवच्या खेळीवर टिपून आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
36 बॉलमध्ये सेंच्युरी! पाकिस्तानशी पंगा घेणाऱ्या Vaibhav Suryavanshi ने विजय हजारे ट्रॉफीमध्ये रचला इतिहास
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल