TRENDING:

Virat Kohli : वनडेचा किंग एकच विराट कोहली, रोहितचीही 'बादशाह'त संपवली, इतिहासात कुणाला जमला नाही तो रेकॉर्ड केला

Last Updated:
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्याला राजकोटच्या मैदानात सुरूवात झाली आहे. या सामन्यात टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा 24 तर विराट कोहली 23 धावा करून बाद झाला होता.
advertisement
1/7
वनडेचा 'किंग' एकच विराट कोहली! रोहितचीही 'बादशाह'त संपवली, इतिहासात कुणाला जमला
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्याला राजकोटच्या मैदानात सुरूवात झाली आहे. या सामन्यात टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा 24 तर विराट कोहली 23 धावा करून बाद झाला होता.
advertisement
2/7
कोहली जरी या दुसऱ्या वनडे सामन्यात मोठी खेळी करू शकला नसला तरी त्याने आयसीसीच्या वनडे रॅकींगमध्ये मोठी कामगिरी केली आहे.
advertisement
3/7
विराट कोहलीने रोहित शर्माला मागे टाकून आयसीसी वनडे रॅकींगमध्ये पहिलं स्थान पटकावलं आहे. विराट कोहली आता 785 गुणांसह पहिल्या स्थानी आहे.
advertisement
4/7
तसेच या क्रमवारीत रोहित शर्माला मोठा धक्का बसला आहे. रोहित शर्माला दोन स्थानाचे नुकसान झाले आहे.
advertisement
5/7
रोहित शर्मा 775 गुणांसह तिसऱ्या स्थानी घसरला आहे. तर न्यूझीलंडचा डेरी मिचेल हा 784 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. डेरी मिचेल कोहलीपासून फक्त एक गुण दूर आहे.
advertisement
6/7
जर आजच्या सामन्यात डेरी मिचेले मोठी धावसंख्या केली तर विराट कोहलीचं पहिलं स्थानही धोक्यात येणार आहे.
advertisement
7/7
तसेच या सामन्यात विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा रेकॉर्डही मोडला आहे. सचिन तेंडुलकरने न्यूझीलंड विरूद्ध 1750 धावा केल्या होत्या.आज कोहलीने 23 धावा करून 1773 धावा करून सचिनचा रेकॉर्ड मोडला.आता न्यूझीलंड विरूद्ध सर्वाधित धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Virat Kohli : वनडेचा किंग एकच विराट कोहली, रोहितचीही 'बादशाह'त संपवली, इतिहासात कुणाला जमला नाही तो रेकॉर्ड केला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल