WPL जिंकताच स्मृतीच्या टीमवर पैशांचा पाऊल, जेमीचा संघही मालामाल, किती बक्षीस रक्कम मिळणार?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
आरसीबीने दुसऱ्यांदा WPL च्या ट्रॉफीवर नाव कोरले आहे. दरम्यान आता स्मृतीच्या संघाला किती बक्षीस रक्कम मिळणार आणि जेमीच्या उपविजेत्या ठरलेल्या दिल्ली कॅपिटल्सला किती रक्कम मिळणार? हे जाणून घेऊयात.
advertisement
1/7

वु्मेन्स प्रिमियर लीगच्या फायनल सामन्यात स्मृती मानधनाच्या रॉयल चॅलेंजर बंगळुरुने दिल्ली कॅपिटल्सचा 6 विकेट राखून पराभव करत दुसऱ्यांदा WPLची ट्रॉफी उंचावली आहे.
advertisement
2/7
दिल्ली कॅपिटल्सने 203 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा आरसीबीने यशस्वी पाठलाग करत 6 विकेट राखून हा सामना जिंकला आहे.
advertisement
3/7
आरसीबीने दुसऱ्यांदा WPL च्या ट्रॉफीवर नाव कोरले आहे. दरम्यान आता स्मृतीच्या संघाला किती बक्षीस रक्कम मिळणार आणि जेमीच्या उपविजेत्या ठरलेल्या दिल्ली कॅपिटल्सला किती रक्कम मिळणार? हे जाणून घेऊयात.
advertisement
4/7
डब्ल्युपीएल 2026 चा हंगाम जिंकणाऱ्या स्मृती मानधनाच्यआ आरसीबीला संघाला बक्षीस स्वरूपात 6 कोटी ही रक्कम मिळणार आहे.
advertisement
5/7
डब्ल्युपीएल 2026 च्या हंगामात उपविजेत्या ठरणाऱ्या जेमीमा रॉड्रीग्जच्या दिल्ली संघाला 3 कोटी रुपये मिळणार आहे.
advertisement
6/7
दरम्यान लीगच्या सुरुवातीपासूनच ही बक्षीस रचना कायम आहे. यामध्ये कोणतीही वाढ झाली नाही आहे.
advertisement
7/7
आरसीबीने 2024 च्या डब्ल्युपीएलचा हंगाम जिंकला होता, त्यानंतर आता 2026चा हंगामही त्यांनी जिंकला आहे. तर दिल्ली प्रत्येक वेळी फायनल पर्यंत गेली आहे. पण यंदाही त्यांना फायनल जिंकता आली नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
WPL जिंकताच स्मृतीच्या टीमवर पैशांचा पाऊल, जेमीचा संघही मालामाल, किती बक्षीस रक्कम मिळणार?