TRENDING:

हेडफोनला फ्रीजरमध्ये का ठेवतायत लोक? जगभरात का सुरु झाला नवीन ट्रेंड, याने नक्की काय होतं?

Last Updated:
चला तर, नेमकं प्रकरण काय आहे ते जाणून घेऊया. याने खरंच हेडफोन्स चालू होतात का? याचं फॅक्ट चेक्स पाहू
advertisement
1/6
हेडफोनला फ्रीजरमध्ये का ठेवतायत लोक? जगभरात सुरु झाला नवीन ट्रेंड
अलीकडच्या काळात सोशल मीडियावर एक भन्नाट आणि विचित्र ट्रेंड जोरात व्हायरल होत आहे. जगभरातील लोक आपले महागडे हेडफोन फ्रीजरमध्ये ठेवू लागले आहेत आणि त्याला ‘फिक्सिंग ट्रिक’ म्हणून पाहिले जात आहे. हे ऐकताना कितीही वेड्यासारखं वाटलं तरी अनेक यूजर्स सांगत आहेत की या पद्धतीने त्यांचे बंद पडलेले हेडफोन पुन्हा काम करू लागले. चला तर, नेमकं प्रकरण काय आहे ते जाणून घेऊया. याने खरंच हेडफोन्स चालू होतात का? याचं फॅक्ट चेक्स पाहू
advertisement
2/6
Apple AirPods Max चे अनेक यूजर्स सांगत आहेत की हेडफोन फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर त्यांचा डिव्हाइस पुन्हा सुरू झाला. जवळपास 60 हजार रुपये किमतीचा हा प्रीमियम गॅझेट बंद पडल्यावर आशा संपतेच, पण या ट्रिक्समुळे अनेकांचे पैसे वाचल्याचा दावा केला जात आहे.
advertisement
3/6
तीन लाइट्स दिसणं म्हणजे हार्डवेअर फेलियरAirPods Max (फर्स्ट जनरेशन) वापरणाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर तक्रारी केल्या आहेत की अचानक त्यांचा हेडफोन ऑफ झाला.ऑन करण्याचा प्रयत्न केला तर तीन लाईट्स फ्लॅश होताना दिसतात हे थेट हार्डवेअर फेलियरचे संकेत मानले जातात.
advertisement
4/6
हेडफोन बंद झाल्यानंतर लोकांनी रिसेट करणं, क्लिनिंग करणं, Apple च्या अधिकृत ट्रबलशूटिंग स्टेप्स, या सगळ्या पद्धती वापरून पाहिल्या, पण काहीच फायदा झाला नाही. हेडफोन पुन्हा सुरूच झाला नाही.
advertisement
5/6
फ्रीजरमधील ‘जादू’? यूजर्सचे अनुभवशेवटी काही यूजर्सनी ‘लास्ट ऑप्शन’ म्हणून AirPods Max फ्रीजरमध्ये ठेवून पाहिले.आणि त्यांच्या मते हेडफोन पुन्हा चालू झाला.या दाव्यांमुळे ही अनोखी ट्रिक इंटरनेटवर व्हायरल झाली आहे. विशेषतः फर्स्ट जनरेशन मॉडेलमध्ये ही समस्या जास्त दिसत असल्याचंही म्हटलं जातं.
advertisement
6/6
AirPods Max फर्स्ट जनरेशन भारतात 2020 मध्ये लॉन्च झाला होता. किंमत 59,999 रुपये आहे. यात प्रीमियम लुक, फॅब्रिक इअरकप्स आणि लाइटनिंग चार्जिंग दिलं गेलं होतं. हे हेडफोन पाच वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
हेडफोनला फ्रीजरमध्ये का ठेवतायत लोक? जगभरात का सुरु झाला नवीन ट्रेंड, याने नक्की काय होतं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल