TRENDING:

General Knowledge : शाकाहारी की मांसाहारी, दारुला तुम्ही काय समजता? अनेकांना याबद्दल गैरसमज, आत्ताच करा दूर

Last Updated:
दारुबद्दल लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. ती शाकाहारी की मांसाहारी? असा देखील प्रश्न अनेकदा मनात येतो. चला याबद्दल थोडं सविस्तर जाणून घेऊ.
advertisement
1/7
शाकाहारी की मांसाहारी, दारुला तुम्ही काय मानता? अनेकांना याबद्दल गैरसमज
असे अनेक लोक तुम्हाला आजूबाजूला भेटतील जे तुम्हाला सांगितील की आम्ही शाकाहारी आहोत. पण असं असलं तरी त्यांपैकी अनेक लोक तुम्हाला हे सांगितली की आम्ही दारु पितो. अशावेळी अनेकदा प्रश्न उपस्थीत होतात की अरे याला नॉनवेज चालत नाही मग दारु कशी चालते? खरंतर दारु ही शरीरासाठी हानिकारक आहे, त्यामुळे तज्ज्ञ ते न पिण्याचा सल्ला देतात. पण असं असलं तरी देखील अनेक लोक याला न जुमानता सरास दारु पितात.
advertisement
2/7
दारुबद्दल लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. ती शाकाहारी की मांसाहारी? असा देखील प्रश्न अनेकदा मनात येतो. चला याबद्दल थोडं सविस्तर जाणून घेऊ.
advertisement
3/7
खरंतर दारु ही वेगवेगळ्या धान्य आणि फळांपासून बनलेले असतात. या गोष्टींना आंबवून अल्कोहोल बनवले जाते. या प्रक्रियेत, यीस्ट टाकले जाते, जे या पदार्थांमध्ये असलेल्या साखरेचे अल्कोहोलमध्ये रूपांतरित करते.
advertisement
4/7
या सगळ्यात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की बहुतांश मद्यांमध्ये प्राण्यांची चरबी किंवा इतर काहीही वापरले जात नाही. बीअर, वाईन आणि बहुतेक स्पिरिट्स जसे की वोडका, जिन आणि रम हे प्रामुख्याने धान्य, फळे किंवा भाज्यांपासून बनवले जातात. त्यामुळे हे पेय शाकाहारी आहेत.
advertisement
5/7
मद्याचे काही विशेष प्रकार आहेत ज्यामध्ये प्राण्यांपासून मिळणारे काही पदार्थ वापरले जाऊ शकतात. उदाहरणार्थ, काही प्रकारचे वाइन बनवण्यासाठी प्राण्यांची चरबी वापरली जाऊ शकते. परंतू अशावेळी ती वाइन वेगळ्या श्रेणीत ठेवली जाते.
advertisement
6/7
याशिवाय अनेक वेळा लोकांना दारूबद्दल चुकीची माहिती असते, ज्यामुळे ते दारु मांसाहार असल्याचं मानतात.
advertisement
7/7
दुसरीकडे, जर तुम्ही पूर्ण शाकाहारी असाल तर तुम्ही दारू खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. उदाहरणार्थ, वाइनच्या बाटलीवरील लेबल काळजीपूर्वक वाचा. काही कंपन्या त्यांच्या उत्पादनांवर शाकाहारी असल्याचा उल्लेख करतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
General Knowledge : शाकाहारी की मांसाहारी, दारुला तुम्ही काय समजता? अनेकांना याबद्दल गैरसमज, आत्ताच करा दूर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल