Nonveg food - चिकन, मटण, मासे... नॉनव्हेज खाल्ल्यानंतर पोटात ते किती वेळ राहतं; कधी पचतं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
नॉनव्हेज दिसताच त्यावर ताव मारता पण ते किती वेळानं पचतं तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
1/5

चिकन, मटण, मासे म्हणताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. किती तरी लोक नॉनव्हेज दिसताच त्यावर तुटून पडतात. पण नॉनव्हेज खाल्ल्यानंतर शरीरात ते पचायला किती वेळ जातो तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
2/5
नॉनव्हेज असलं तरी चिकन, मटण, मासे यांचा पचनाचा कालावधी वेगवेगळा आहे.
advertisement
3/5
मासे पचायला कमीत कमी 45 ते 60 मिनिटांचा वेळ लागतो.
advertisement
4/5
चिकन खाल्ल्यानंतर ते 90 ते 120 मिनिटांनी पचतं.
advertisement
5/5
मीट खाल्ल्यानंतर ते पचायला कमीत कमी तब्बल 3 तास जातात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Nonveg food - चिकन, मटण, मासे... नॉनव्हेज खाल्ल्यानंतर पोटात ते किती वेळ राहतं; कधी पचतं?