TRENDING:

Dr. Ambedkar HD Photos : आली भीम जयंती आली! व्हॉट्सअप डीपी, स्टेट्ससाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो

Last Updated:
Dr. Babasaheb Ambedkar HD Photos : 14 एप्रिल आंबेडकर जयंती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिन. यादिवसानिमित्त त्यांना अभिवादन म्हणून व्हॉट्सअप डीपी आणि स्टेटसला ठेवण्यासाठी आंबेडकरांचे फोटो तुम्ही इथून डाऊनलोड करू शकता.
advertisement
1/7
आली भीम जयंती आली! व्हॉट्सअप डीपी, स्टेट्ससाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे PHOTO
14 एप्रिल रोजी आंबेडकर जयंती. आंबेडकर जयंती देशातील सरकारी कार्यालयांमध्ये आणि सर्वसामान्य लोक आपापल्या पद्धतीने साजरी करतात. (Image : Pinterest)
advertisement
2/7
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू इथं झाला. त्यांचं मूळ नाव भीमराव होते. (Image : Pinterest)
advertisement
3/7
आंबेडकरांचे कुटुंब मराठी होते आणि ते मूळचे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील आंबेडकर गावचे होते. (Image : Pinterest)
advertisement
4/7
आंबेडकरांचे वडील रामजी वालद मालोजी सकपाळ महू येथे मेजर सुभेदार होतं. आईचं नाव भीमाबाई सकपाळ. (Image : Pinterest)
advertisement
5/7
बाबासाहेबांना प्राथमिक शिक्षण मिळवण्यातही अडचणी आल्या, पण या सर्व परिस्थितीला न जुमानता आंबेडकरांनी केवळ उच्च शिक्षण घेतले नाही तर ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्रीही झाले.
advertisement
6/7
त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी वेचलं होतं. डॉ. भीमराव आंबेडकरांनी समाजातील दीनदलितांना समानता मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. (Image : Shutterstock)
advertisement
7/7
आंबेडकरांच्या विचारांनी लाखो तरुणांना प्रेरणा दिली आणि त्यांच्या विचारांचं अनुसरण केल्याने अनेक तरुणांचं जीवन बदललं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Dr. Ambedkar HD Photos : आली भीम जयंती आली! व्हॉट्सअप डीपी, स्टेट्ससाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल