TRENDING:

Bank in Marathi : बँकेला मराठीत काय म्हणतात? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर

Last Updated:
कोणत्या ना कोणत्या कामासाठी आपल्याला बँकेत नेहमीच जावं लागत असतं. तरीही अनेकांना बँकेसाठी मराठी शब्द सांगता येणार नाही
advertisement
1/7
बँकेला मराठीत काय म्हणतात? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर
लोक आपल्या कष्टाची कमाई बँकेत जमा करतात. कारण वाईट काळात हाच पैसा आपल्या कामी येतो. पैसांना सुरक्षित ठेवण्याची सर्वात सुरक्षित जागा ही बँक मानली जाते. मात्र कधीकधी बँक बुडतात.
advertisement
2/7
बँकेला मराठीत काय म्हणतात? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर
सामान्यतः असं मानलं जातं की, बँकांच्या एफडीमध्ये पैसा सुरक्षित राहतो आणि गॅरंटीड रिटर्न मिळतं. यामुळे आजकाल गुंतवणुसीसाठी जास्तीत जास्त लोक बँकांकडे वळले आहेत.
advertisement
3/7
बँकांमध्ये अकाउंट ओपन करताच तुम्हाला पासबुक, चेक बुक, एटीएमजी सुविधा मिळते. ज्यामाध्यमातून कॅश व्यवहार करता येतात. याचा अर्थ कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रत्येकाचा बँकेशी संबंध येतो. पण बँकेला हिंदीत आणि मराठीत काय म्हणतात याचं उत्तर तुम्हाला माहितीये का?
advertisement
4/7
तुम्हाला वाटत असेल की, हा कसला प्रश्न विचारला. मात्र हा खूप कामाचा प्रश्न आहे. कारण तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना हे कधीही कामी येऊ शकतं. आज आपण बँकेला हिंदीत किंवा मराठीत काय म्हणतात हे सांगणार आहोत. यामुळे तुमचं जनरल नॉलेजही वाढेल आणि तुम्हाला बँकेविषयी एक नवीन माहितीही मिळेल.
advertisement
5/7
बँकेसाठी आपण सामान्यतः बँक हाच शब्द वापरतो. मात्र तुमच्या माहितीसाठी सांगतो की, हिंदीत आणि मराठीत बँकेला अधिकोष म्हटलं जातं. याचं मुख्य कार्य ग्राहकांचे पैसे सुरक्षित ठेवणे हे आहे.
advertisement
6/7
या व्यतिरिक्त बँक ग्राहकांना एक निश्चित व्याजदरावर उधार देते. यासोबतच बँक ग्राहकांच्या मौल्यवान वस्तू नीट सांभाळून ठेवण्यासाठी लॉकरची सुविधाही उपलब्ध करुन देते.
advertisement
7/7
Cheque हा नेहमीच्या वापरातील शब्द आहे. याला हिंदीत काय म्हणतात हे तुम्हाला माहिती नसेल. तर चेकला हिंदीमध्ये धनादेश म्हणतात. तर मराठीतही चेकला धनादेश असंच म्हटलं जातं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Bank in Marathi : बँकेला मराठीत काय म्हणतात? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल