Puncture in Marathi : पंक्चरला मराठीत काय म्हणतात? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
Marathi word for Puncture: दैनंदिन जीवनात आपण अनेक असे इंग्रजी शब्द वापरतो, ज्यांचा मराठी अर्थ आपल्याला लवकर सांगताही येत नाही
advertisement
1/6

या शब्दांची अगदी घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला इतकी सवय झालेली असते की आपण अनेक वर्ष त्यासाठी इंग्रजी शब्दच वापरतो. मग अचानक जर कोणी आपल्याला त्याचा मराठी अर्थ विचारला की मग फजिती होते.
advertisement
2/6
यात अगदी रोजच्या वापरातील पेन, मिक्सर, किचन, टेबल मोबाईल यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश आहे. याचे मराठी अर्थ कोणी विचारले तर आपल्याला लवकरच सुचणारही नाही
advertisement
3/6
तर, आज आम्ही तुम्हाला अशाच एका इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ सांगणार आहोत. हा शब्द तुम्ही दिवसात कित्येकदा उच्चारत असाल. मात्र याला मराठीत काय म्हणतात? हे क्वचितच लोकांना माहिती असेल
advertisement
4/6
हा शब्द म्हणजे पंक्चर. आपल्यापैकी अनेकजण गाड्या किंवा सायकल वापरतात. त्यामुळे कितीतरी वेळा या शब्दाचा वापर करतात.
advertisement
5/6
मात्र या पंक्चरला मराठीत काय म्हणतात? असं जर कोणी विचारलं तर. खूपच कमी लोकांना याचं उत्तर देता येईल
advertisement
6/6
मात्र आजकाल पंक्चर हा शब्द लोकांमध्ये इतका रूळला आहे की अगदी खेडेगावांपासून शहरांपर्यंत सगळे याच शब्दाचा वापर करतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Puncture in Marathi : पंक्चरला मराठीत काय म्हणतात? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर