TRENDING:

Hotel room secret : हॉटेल रूममधील ही वस्तू चुकूनही वापरू नका; स्टाफनेच केला धक्कादायक खुलासा

Last Updated:
हॉटेलच्या स्टाफनेच हॉटेल इंडस्ट्रीतील धक्कादायक राज सांगितलेत.
advertisement
1/6
हॉटेल रूममधील ही वस्तू चुकूनही वापरू नका; स्टाफनेच केला धक्कादायक खुलासा
कामानिमित्त किंवा फिरण्यासाठी घरापासून दूर कुठे बाहेर गेलो की आपण सामान्यपणे हॉटेलमध्ये थांबतो. हॉटेल रूममध्ये बऱ्याच सोयीसुविधा असतात. आपल्या गरजेच्या वस्तूही तिथं उपलब्ध असतात. पण अशीच एक वस्तू जी चुकूनही वापरू नका. हॉटेलच्या स्टाफनेच त्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.
advertisement
2/6
eShores या ट्रॅव्हल वेबसाईटने कित्येक हॉटेल स्टाफसोबत संवाद केला. यात वेटर्सपासून शेफपर्यंत, रिसेप्शनिस्टपासून क्लिनरपर्यंत सर्वांचा समावेश गोता. या हॉटेल स्टाफने हॉटेल इंडस्ट्रीशी संबंधित अनेक राज उघड केले आहेत.
advertisement
3/6
हॉटेल रूममधील चहाच्या कपपासून ते बाथरूममधील वस्तूपर्यंत अनेक सामानांबाबत त्यांनी धक्कादायक सत्य सांगितलं आहे. जे समजल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल.
advertisement
4/6
हॉटेल रूममध्ये तुम्हाला एक केटल दिसेल. पाणी गरम करण्यासाठी ही केटल दिलेली असते. पण याच केटलचा वापर करू नका, असं हॉटेल स्टाफने सांगितलं आहे.
advertisement
5/6
जेव्हा तुम्ही यात पाणी गरम कराल तेव्हा त्याच्या आत एकदा जरूर पाहा, त्यात घाण साचलेली दिसेल. कित्येक हॉटेल स्टाफने ही केटल ते साफ करत नसल्याचं सांगितलं आहे.
advertisement
6/6
हॉटेल रूममध्ये राहणारे काही लोक या केटलमध्ये नुडल्स बनवतात, काही कच्चं मांस उकळवतात. काही जण तर यात आपली अंडरविअरही धुतात, असं स्टाफने सांगितलं. (सर्व फोटो - प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Hotel room secret : हॉटेल रूममधील ही वस्तू चुकूनही वापरू नका; स्टाफनेच केला धक्कादायक खुलासा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल