General Knowledge : मानवी शरीरातील असा अवयव जो रात्री मोठा होतो
- Published by:Priya Lad
Last Updated:
Human Body Facts : मानवी शरीर म्हणजे एक रहस्यच आहे. मानवी शरीराबाबत अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ज्याबाबत कित्येक लोकांना माहिती नाही.
advertisement
1/5

जसा माणूस लहानाचा मोठा होतो, तसतसं त्याच्या शरीराची वाढ होते. शरीराचे अवयव वाढू लागतात. एका विशिष्ट वयात ही वाढ थांबते.
advertisement
2/5
पण मानवी शरीराचे काही भाग मात्र वाढतच राहतात, जसं की केस, भुवयांची वाढ होतच असते. पण मानवी शरीरातील एक असा अवयव जो एका विशिष्ट कालावधीतच वाढतो.
advertisement
3/5
मानवी शरीराचा असा भाग जो रात्री झोपल्यानंतर मोठा होतो. आता तो कोणता हे तुम्हाला माहिती आहे का? कित्येकांना याचं उत्तर देता येणार नाही.
advertisement
4/5
रात्री झोपल्यानंतर मोठा होणारा मानवी शरीराचा अवयव म्हणजे डोळ्यांच्या पापण्या आणि रेटिना किंवा डोळ्यांचा पडदा आहे.
advertisement
5/5
तुम्हाला मानवी शरीराबाबत ही माहिती होती का? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.